Weather Updates: राजाराम बंधारा पाणी पातळी रात्री १० वाजता ३५ फुटांवर…
कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे राजाराम बंधारा पाणी पातळी अतिशय वेगाने वाढताना दिसत आहे. रात्री १० वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी ३५ फूट १ इंच इतकी आहे. (पंचगंगा नदी इशारा पातळी -३९ फूट व […]







