सिबिक इन्स्टिटयूट- आय. टी. व आरोग्य क्षेत्रातील करियरसह व्यवसायांचा महामार्ग व प्रगतीचा राजमार्ग….!

विशेष वृत्त शिवजी शिंगे :  कोल्हापूर : सद्याच्या शैक्षणिक प्रणाली मध्ये ६२% विद्यार्थी हे बी.ए., बी.कॉम, बी.एस.स्सी असे पारंपरिक एज्युकेशन घेत आहेत या सर्व विद्यार्थ्यांची नोकरीची ३४% तर व्यवसाय संधी नगण्य १% अशी आहे या […]

गणेशमूर्ती पंचगंगा नदीत विसर्जनास अनुमती द्यावी : हिंदू जनजागृती समितीची मागणी…!

कोल्हापूर दि.१७: कोल्हापूर वर्ष २०१५ ते २०२१ या ७ वर्षांच्या कालावधीत ‘महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने हिंदूंच्या दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांवर ध्वनीप्रदूषण केले म्हणून २३० खटले दाखल केले आहेत, तर मुसलमानांवर केवळ २२ खटले […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चुकीची माहिती देणाऱ्या नेत्रदीप सरनोबत यांना निलंबित करा” : राजेश क्षीरसागर…!

विशेष वृत्त अजय शिंगे ‏कोल्हापूर, दि.१७ कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये गांधी मैदान, जयप्रभा स्टुडिओसह नगरोत्थानमधून घ्यावयाच्या विकास कामांच्या अनुषंगाने बैठक झाली. शहराच्या मध्यवर्ती भागात स्थित असणारे गांधी मैदान दरवर्षी पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी वापरास […]

शहरात विविध ठिकाणी सामुहिक राष्ट्रगीत गायन संपन्न….!

विशेष वृत्त अजय शिंगे :  कोल्हापूर, दि.१७ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सवांतर्गत कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी सकाळी ठीक ११ वाजता “सामूहिक राष्ट्रगीत गायन” उत्साहात संपन्न झाले.   कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रगीत साठी खासदार धैर्यशील […]

शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख पदी सुजित चव्हाण,रविंद्र माने यांची नियुक्ती….!

विशेष वृत्त अजय शिंगे :  कोल्हापूर, दि.१७ :  शिवसेनेचे नेते मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रमुख पदी सुजित रामभाऊ चव्हाण (कोल्हापूर शहर),तसेच रविंद्र माने (कार्यक्षेत्र-हातकणंगले) यांची राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश […]

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय युवाशक्ती दहीहंडीचा थरार १९ ऑगस्टला रंगणार…!

कोल्हापूर: महापूर आणि कोरोना संसर्गामुळे गेली ३ युवती आयोजन झाले नव्हते. आता मात्र कोव्हीड संसर्ग ओसरला आहे. दुसरीकडे राज्य शासनाने सर्व सण आणि उत्सवावरील निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा धनंजय महाडिक युवाशक्तीच्या वतीने […]

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी दिनाचे औचित्य साधून युवा उद्योजक मा. सचिन पाटील यांच्या मार्फत दुर्गम भागातील १९ शाळांना वह्यांचे वाटप..

कोल्हापूर प्रतिनीधी: अमृत महोत्सव स्वातंत्र्यदिनानिमित्त पुणे येथील उद्योगपती सचिन पाटील यांच्या सहकार्याने राधानगरी भुदरगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दुर्गम गावातील १९ शाळांमधील मुलांना वह्या व पेन यांचे वाटप करण्यात आले. देशाच्या अमृतमहोत्सवी दिनानिमित्त  सामाजिक बांधिलकी जोपासत […]

चाफोडीत मूकनायक ग्रंथालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न..

कोल्हापूर : ग्रंथालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आपल्या आयुष्याच्या जडणघडणीत चमकतात हा विश्वास दृढ करून जगभरात बुद्धीच्या सामर्थ्याचा राजा मानल्या जाणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर कार्यरत राहून चाफोडी तालुका करवीर या ठिकाणी […]

कोल्हापूरात धार्मिक गोष्टींच्या नावाखाली अनुचित प्रकार सहन केले जाणार नाहीत – रविकिरण इंगवले…

कोल्हापूर :  धार्मिक गोष्टींच्या नावाखाली चाललेले अश्लील प्रकार थांबले पाहिजेत. कोल्हापूर शहरामध्ये मंडळांच्या जत्रा असतात. या जत्रेमध्ये आता मुलींना नाचवण्याचे प्रकार वाढले आहे. अशाच एका तरुण मंडळाच्या कार्यक्रमात मुलींचा अश्लील हावभाव असलेला डान्स व्हायरल होत […]

राष्ट्रीय हाॅकी पंच सिद्धी जाधव यांची निवड…

कोल्हापूर दि.15 हाॅकी इंडिया मार्फत कोल्हापूरच्या राष्ट्रीय ज्युनिअर पंच कु. सिद्धी जाधव यांची नवी दिल्ली येथे दि. १६ ते २३ ऑगस्ट २०२२ अखेर होणाऱ्या राष्ट्रीय खेलो इंडिया ज्युनिअर मुली हाॅकी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाली […]