तुम्ही खबरदारी घ्या मी जबाबदारी घेतो, : पालकमंत्र्यांचे नागरिकांना आव्हान…

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क :  पालकमंत्र्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत कोल्हापुरकरांचा १०० टक्के लॉकडाऊन मध्ये सहभाग..                 काही ठिकाणी वगळता, शहरातील प्रमुख मार्ग पूर्णता निर्मनुष्य असे चित्र सर्वत्र दिसत […]

जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी आज जाहीर केले सुधारित आदेश

कोल्हापूर शिवाजी शिंगे : जिल्ह्यात उद्यापासून पासून  ७ दिवस १०० टक्के लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्व बँकांची मुख्य कार्यालये मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आणि ग्रामीण भागातील उद्योग आस्थापना मध्ये ५० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरु […]

गांधीनगर परिसरात कोरोनाचा कहर… रुग्णसंख्या पोहोचली १३८ वर

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर (ता. करवीर) परिसरातील पाच गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ कायम असून रविवार अखेर रुग्णसंख्या १३८ वर पोहोचली आहे. गांधीनगर, वळिवडे येथील वाढत्या रुग्णसंख्येमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. […]

साखर उद्योगाची जाणीव फडणवीसांना झाली याचे समाधान : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण :साखर उद्योगाची जाणीव माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झाली त्यामुळे समाधान झाले, असा उपरोधिक टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. आमचे नेते शरद पवार यांच्यामुळे या उद्योगातील लाखो कुटुंबीयांना […]

ए आय एम आय एम पक्ष सांगली जिल्ह्याच्या वतीने लॉक डाऊन काळातील वीजबिल माफीसाठी २० जुलै ला महाराष्ट्र सरकारविरोधात आंदोलन

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : ऑल इंडिया मजलीसे इत्तेहादुल मुस्लिमीन (ए आय एम आय एम) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या आदेशानुसार, आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्रचे कार्यतत्पर […]

मिरजेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

सांगली/ मिरज प्रतिनिधी नजीर शेख : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ५१ व्या स्मृति दिनानिमित्त अण्णाभाऊ साठे पुतळा समिती मिरज यांच्या वतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळीसांगली/ मिरज प्रतिनिधी नजीर शेख : […]

जिल्हयात २० ते २६ जुलै प्रतिबंधात्मक आदेश.. सर्व आस्थापना,सेवा, नागरिक व वाहने यांची हालचाल संपूर्णत: बंद : जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर. शिवाजी शिंगे : जिल्हयात कोरोना विषाणू (कोविड- १९ ) प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला असून, या आदेशानुसार जिल्हयात १९ जुलै २०२० रोजी रात्री १२ वा. ते २६ जुलै २०२० रोजी रात्री […]

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीदिनी क्रांतीगुरु लहुजी (वस्ताद)साळवे प्रतिष्ठान तर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : कोल्हापुरातील राजारामपुरी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  यांच्या पुतळ्यास पुण्यतिथी निमित्य पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.   यावेळी बोलताना  अॅड.  कवाळे म्हणाले कि, जग बदल घालुन घाव ,मज सांगुन गेले […]

भारतीय लष्कराच्या शौर्याचा गौरवशाली इतिहास काळाच्या पडद्याआड

 मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :  भारत-पाकिस्तान दरम्यान १९६५ साली झालेल्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजवलेल्या, मेजर जनरल पी. व्ही. तथा पद्मनाभ विद्याधर सरदेसाई यांच्या निधनाने भारतीय लष्कराच्या शौर्याचा गौरवशाली इतिहास काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या शौर्याला आणि […]

सांगली जिल्ह्यात सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व पुतळा व्हावा : डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे परिवर्तन चळवळीतील एक नायक असून त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगांव येथे झाला आहे त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी सांगली शहरांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक झाले पाहिजे म्हणून […]