सीपीआर च्या अधिष्ठाता पदी डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती
उपसंपादक दिनेश चोरगे : कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय (सीपीआर) च्या अधिष्ठता पदी डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांची निवड करण्यात आली. आज पासून सीपीआर चा सर्व कारभार त्यांच्या हाती सोपवण्यात आला , यापूर्वी सीपीआर च्या […]









