भक्तीपूजानगर प्रतिबंधित क्षेत्र आदेश मागे :उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भक्तिपुजानगरमध्ये लागू केलेला प्रतिबंधीत क्षेत्राचा आदेश करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी आज एका आदेशान्वये मागे घेतल्याचे जाहीर केले आहे. भक्तिपुजानगरमधील २ […]

सह्याद्री उद्योग समुह सांगली यांचेकडून मुख्यमंत्री सहायता निधीस २ लाख ५० हजार रुपयाची मदत

कोल्हापूर प्रतिनिधी शरद गाडे : आपल्या देशासमोर कोरोना सारखे महाभयंकर संकट ओढवले असल्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोना वर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे. अकस्मात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सरकारला अनेक स्तरावर युद्धपातळीवर परिस्थितिशी […]

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क :महाराष्ट्र राज्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. या ध्वजारोहण समारंभाला कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास […]

कोरोना रुग्ण आढळल्याने कानाननगर प्रतिबंधित क्षेत्र घोषित ; परिसर सीलबंद

कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे :  शहरातील कनाननगर येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने हे क्षेत्र प्रतिबंधित घोषित करुन हा परिसर चारही बाजूने सिलबंद करण्याचे आदेश करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी आज दिले. सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा […]

जिल्ह्यामध्ये लॅबमुळे मोठी सोय : राज्यमंत्री यड्रावकर

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्र्यमट्टी : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या दोन्ही लॅब कार्यान्वित झाल्याने मोठी सुविधा निर्माण झाली आहे. यापूर्वी पुणे आणि मिरज याठिकाणी जावे लागत होते. त्यामुळे बराचसा वेळ जात होता आता हा वेळ वाचणार आहे. या […]

आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी करावी : पालकमंत्री पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी :  केंद्र आणि राज्य शासनाने राज्यांतर्गत येण्यासाठी परवानगी दिली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत कक्ष निर्माण केला जाईल. या कक्षामध्ये अशा लोकांनी नोंदणी करावी, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले.   […]

डीपीडिसीच्या माध्यमातून जिल्ह्यात कोव्हिड -१९ तपासणी दुसरी लॅब सुरू :पालकमंत्री पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी रविराज जगताप :  जिल्ह्यामध्ये कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी डीपीडीसीच्या माध्यमातून शेंडापार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज दुसरी लॅब कार्यान्वित करण्यात आली. जिल्ह्यात सुरु झालेल्या दोन्ही प्रयोगशाळेचा कमीत कमी वापर होवून […]

पालकमंत्री जयंत पाटील यांच्या आदेशानंतर बफर झोनमधील बांधकाम काढून घेण्याच्या नोटीसांना तूर्तास स्थगिती

सांगली प्रतिनिधी शरद गाडे  : सां. मि. कु. महानगरपालिका क्षेत्रांतील बफर झोनमधील अनधिकृत व नियमबाह्य बांधकामे काढून घेण्यासंदर्भात महानगरपालिका नगररचना विभागाकडून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या कलम ४१(२) अन्वये नोटीस देण्याचे कामं लाॅकडाऊनचा काळ चालू असताना […]

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माजी केंद्रीय मंत्री भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाज हुसेन यांनी साधला संवाद

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर  : माजी केंद्रीय मंत्री तसेच भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय प्रवक्ते मा.शहानवाज हुसैन , केंद्रातील ज्येष्ठ नेते अब्दुल रशीद अन्सारी ,अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा.हाजी एजाजभाई देशमुख,राज्य हज कमिटी अध्यक्ष मा.हाजी जमालभाई सिद्दीकी […]

कोल्हापूर ग्रेन मर्चंट असोसिएशनकडून १५०० मास्क व अन्नधान्याचे किट्स महापालिकेकडे जमा

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी :   लॉकडाऊन आदेशामुळे बंद झालेल्या उद्योग व्यवसायातील प्रभावीत झालेले कामगार, परराज्यातील विस्थापित कामगार, बेघर व अपंग व्यक्ती यांचेसाठी निवारागृह, अन्नपाणी, वैद्यकीय देखभाल इत्यादी सुविधा पुरविण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते. या […]