पेंटागॉन च्या गुरुकुल प्रणालीने कोल्हापुरात अल्पावधीत यशस्वी विद्यार्थ्यांचा पाया रचला.पालकांच्या पसंतीला उतरणारे एकमेव इन्स्टिटय़ूट.

  कोल्हापूर दि 17 तीन वर्षांपूर्वी, 2021 मध्ये, कोल्हापुरात पेंटागॉन इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली..पेंटागॉन मध्ये विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल प्रणालीची संकल्पना मांडली जाते. पेंटागॉनमधील आपल्या सर्वांसाठी गुरुकुल शिक्षण प्रणाली हे एक प्रेमळ स्वप्न आहे. आजच्या डिजिटल युगात, […]

सायबर मध्ये तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद श्रीलंका मॉरिशस मधील विद्यापीठ सहभागी होणार..

media control news network कोल्हापूर दि.13, छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च सायबर कोल्हापूर तर्फे येत्या पंधरा व 16 मार्च रोजी युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी मॉरीशस यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित […]

नेहरु युवा केंद्रामार्फत जिल्हास्तरीय युवा संसदेचे कार्यक्रम उत्साहात साजरा..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि.7 : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय (भारत सरकार) अंतर्गत असणाऱ्या नेहरु युवा केंद्र, कोल्हापूर मार्फत शिवाजी विद्यापीठात युवा संसदेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या […]

आंतरभारती शिक्षण मंडळ कोल्हापूर संचलित, सावित्री श्रीधर विद्यालय पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

आंतरभारती शिक्षण मंडळ कोल्हापूर संचलित, सावित्री श्रीधर विद्यालय पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

जिल्हा परिषद तर्फे “जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार” शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत वितरण….

कोल्हापूर, जावेद देवडी कोल्हापूर, दि.8 शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्याबाबत विचार सुरु असून तसेच शिक्षकांचे इतर प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राजर्षी शाहू स्मारक भवन (दसरा चौक) […]

UPSC मध्ये इशिता किशोर देशात तर ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात प्रथम….!

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाने यु.पी.एस.सी नागरी सेवा २०२२ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. या परीक्षेत इशिता किशोरने ऑल इंडिया प्रथम रँक प्राप्त केली आहे. तिच्या पाठोपाठ दुसऱ्या रँकवर गरिमा लोहिया, तिसऱ्या स्थानी उमा […]

केआयटी व भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई मध्ये सामंजस्य करार….

कोल्हापूर: भारतीय अणुसंशोधन केंद्र, मुंबई ही देशातील अग्रगण्य न्युक्लिअर अथवा अणु तंत्रज्ञानाच्या बाबतीत संशोधन करणारी अग्रेसर व जगमान्य प्रतिष्ठित संस्था आहे. यांच्याद्वारे ग्रामीण विकासासाठी तंत्रज्ञान पुरवण्यासाठी देशातील ३ महाविद्यालयांची निवड केली असून त्यामध्ये कोल्हापूर इन्स्टिट्यूट […]

हिवाळी सत्रातील ०३, ०४ फेब्रुवारी रोजीच्या शिवाजी विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा स्थगित….!

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती यांनी दिनांक ०२ फेब्रुवारी पासून आंदोलनाचा तसेच परीक्षांच्या कामकाजावर बहिष्काराचा निर्णय घेतलेला आहे. सदर आंदोलनामुळे परीक्षेच्या कामकाजामध्ये अडथळा येत असल्याने हिवाळी सत्रातील दि.०३ व […]

प्रायव्हेट हायस्कूलमध्ये ५० व्या शालेय विज्ञान प्रदर्शनास प्रारंभ…..!

कोल्हापूर : प्रायव्हेट स्कूलमध्ये आज पासून ५० व्या शालेय विज्ञान प्रदर्शनास सुरुवात झाली . विद्यार्थ्यांच्या नवनवीन संकल्पना आणि त्यांच्या कल्पक अभूतपूर्व अशा उत्साहा स विज्ञान शिक्षकांनी दिलेली साथ यामुळे अनेक नव नवीन प्रकल्प कलाकृती यामध्ये […]

विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी योगदान देऊ: राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर…

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी या नात्याने या विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी योगदान देऊ, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष (कॅबिनेट दर्जा) राजेश क्षीरसागर यांनी आज येथे केले.राजेश क्षीरसागर यांनी आज विद्यापीठास सदिच्छा भेट […]