किसरुळ गावचे लोकनियुक्त सरपंच मा. बाबुराव डेगळे यांना पन्हाळा प्रेस रिपोर्टर यांच्या वतीने आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

पन्हाळा तालुका प्रतिनिधी – आशिष पाटील- किसरुळ गावचे लोकनियुक्त सरपंच मा. बाबुराव डेगळे यांना पन्हाळा प्रेस रिपोर्टर यांच्या वतीने आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे ग्रामपंचायत तर्फे हार्दिक अभिनंदन मानले, व शुभेच्छा दिल्या तसेच […]