धरण पाणीसाठा कोयनेतून २१०० तर राधानगरीतून ८०० क्युसेक विसर्ग

जिल्हा माहिती कार्यालयाकडून : जिल्ह्यातील राधानगरी धरणात ३८.९५ दलघमी पाणीसाठा आहे. धरणाच्या विद्युत विमोचकातून ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर कोयना धरणामधून आज सकाळी ७ वाजता २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आपल्या […]