युवा पत्रकार संघाचा कार्याविस्तार संपूर्ण महाराष्ट्रासह कोकण विभागात करण्यासाठी आपण अग्रस्थानी राहून प्रयत्नरत राहू , अशी ग्वाही वृत्तपत्र गुन्हेशोध रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष दयानंद गणपत निकम यांनी त्यांच्या नियुक्ती वेळी येथे बोलताना दिले .

रत्नागिरी/प्रतिनिधी: युवा पत्रकार संघाचा कार्यविस्तार संपूर्ण महाराष्ट्रासह कोकण विभागात करण्यासाठी आपण अग्रस्थानी राहून प्रयत्नरत राहू , अशी ग्वाही वृत्तपत्र गुन्हेशोध रत्नागिरी जिल्हाचे पत्रकार दयानंद गणपत निकम यांनी येथे बोलताना दिली . दयानंद निकम यांची […]