वीज कामगारांच्या आरोग्याची ‘त्या’ दोघींनी घेतली काळजी३६०० कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना होमिओपॅथी औषधींचे नि:शुल्क वितरण

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी नियाज जमादार : कोव्हिड- १९ या महामारीने सर्वत्र थैमान घातल्याने पोलीस, आरोग्य कर्मचारी यांचेप्रमाणे वीज कर्मचारी देखील जोखीम पत्करुन वीज सेवा देत आहेत. या महामारीपासून वीज कर्मचाऱ्यांना कोसोदूर ठेवण्यासाठी, दोन अभियंता पत्नींनी […]