खासदार धनंजय महाडिक यांनी मानले कोल्हापूरवाशीयांचे आभार..

    संसद रत्न खासदार धनंजय महाडिक प्रथम आपण सर्वाचे लोकशाही उत्साहात मतदान केल्या बद्दल आपले व आपल्या परिवाराचे मनापासून कौतुक करत असून आपल्या मतदान रुपी महान कार्यास मनापासून शतशः नमन करतो तसेच मागील महिन्यापासून […]

अत्यंत महत्त्वाचे, जिल्हाधिकारी अमोल येडगे

अत्यंत महत्त्वाचे : महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुकीचा जाहीर प्रचार संपला असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. शेवटचे 48 तास हे शांतता झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. यादरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची कुठलीही बाब आढळल्यास नागरिकांनी […]

मतदान जनजागृतीसाठी व्यावसायिकांचा सहभाग अभिनंदनीय
जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : दि. १८. लोकशाहीच्या समृध्दीसाठी प्रत्येक मतदाराने मतदान करावे, असे आवाहन करत मतदानवाढीच्या जनजागृतीसाठी व्यावसायिकांनी आपला सहभाग नोंदविला आहे, ही अत्यंत अभिनंदनीय बाब आहे. यामुळे मतदानाचा टक्का नक्कीच वाढेल, असा विश्वास व्यक्त करत मतदान […]

विधानसभेच्या ६७ वर्षाच्या वाटचालीत ४६१ महिला आमदार..

विधानसभा निवडणुकीसाठी दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पाडणार एकूण ४ हजार १३६ उमेदवार या निवडणुकीत लढत आहेत. ज्यामध्ये ३७७१ पुरूष उमेदवार तर ३६३ महिला उमेदवार […]

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे कॅलेंडरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न..

कोल्हापूर दि. १७ भाविकांकडून बहुप्रतीक्षित असणारे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे कॅलेंडरचे प्रकाशन कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्त करणेत आले. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही देवस्थान व्यवस्थापन समिती प म कोल्हापूर यांचे वतीने सन 2025 साठी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी […]

सुरेल आवाजात गाणी गात भंगार गोळा करणार्‍या मारूती कांबळेला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्याकडून मिळाला मायेचा हात, जिद्दीचा आणि कलेचा केला सन्मान..

विशेष वृत्त  सुरेल आवाजात गाणी गाऊन लक्ष वेधणारा आणि स्क्रॅपचे साहित्य गोळा करणारा एक अवलिया राजारामपूरीमध्ये फिरत असतो. भंगारवाला अशी ओळख असलेल्या, त्या व्यक्तीच्या गळ्यात मात्र सुरांची जादू आहे. दौलतनगर परिसरात राहणार्‍या या अवलिया कष्टकर्‍याची […]

विद्युत पारेषण कंपनीच्या सीएसआर फंडातून बांधण्यात येणार्‍या करवीर तालुक्यातील गडमुडशिंगीतील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचा झाला पायाभरणी समारंभ..

कोल्हापूर दि. १४ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारत असून, विद्यार्थी पटसंख्या वाढत आहे. या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे, चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी चांगल्या इमारती असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाकडून निधी दिला जातो. […]

किल्ले पन्हाळगडावर उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व स्मारक
नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनकडून पुतळ्यासाठीचा निधी शिल्पकार किशोर पुरेकर यांना प्रदान..

कोल्हापूर, दि. ७: किल्ले पन्हाळगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेला किल्ला होय. या गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आणि स्मारक उभारण्याची घोषणा पालकमंत्री हसनमुश्री यांनी केली आहे. शासनाच्या धोरणानुसार पुतळ्यासाठी […]

डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन संचलित चांगुलपणाची चळवळीतील सर्व पदाधिकारी सदस्य यांनी मानले आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर यांचे आभार.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची घोषणा ३/१०/२०२४ रोजी केली.  डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन संचलित चांगुलपणाची चळवळीतील सर्व पदाधिकारी सदस्य यांनी मानले आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर यांचे आभार. […]

छत्रपती शिवरायांचा पुतळा अनावरण करण्यापूर्वी राहुल गांधी या प्रश्नांची उत्तरे देतील का, भाजपा खासदार धनंजय महाडिक यांची रोखठोक भूमिका

  कोल्हापूर, प्रतिनिधी/ काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत आम्ही त्यांचे स्वागत करतो. मात्र राहुल गांधी यांनी जनतेच्या मनातील काही प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे आम्ही आवाहन करतो. खासदार […]