Governor inaugurates Russian Cultural Festival in Mumbai

Governor inaugurates Russian Cultural Festival in Mumbai Media control correspondent 29 : Governor Bhagat Singh Koshyari inaugurated the Festival of Russian Culture in India on the occasion of completion of 75 years to the establishment […]

राज्यातील प्रस्तावित विकास प्रकल्पांना आशियाई विकास बँकेने निधी उपलब्ध करून द्यावा -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 मुंबई : राज्यातील विकास प्रकल्पांना एशियन डेव्हलमेंट बँकेचे मोठे सहकार्य लाभत आहे. तसेच सहकार्य करत राज्यातील प्रस्तावित विकास प्रकल्पांना निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकेच्या संचालक मंडळाला केले. एशियन डेव्हलपमेंट […]

चीनमधील भारतीय राजदूतांनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट

  मुंबई : चीनमधील भारतीय राजदूत प्रदीप कुमार रावत यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.भेटीदरम्यान भारत आणि चीन संबंध वृद्धींगत करणे, भाषा, तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण याबाबत चर्चा झाली. यावेळी राज्यपालांचे प्रधान […]

अजित चव्हाण यांनी केले चित्रकार खिलारेंचे कौतुक!

मुंबई प्रतिनिधी/जर्मनीतील बर्मन शहरात दि.१५ ते ३० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत होत असलेल्या ओनिल आर्ट गॅलरीत सोलापूर येथील विख्यात चित्रकार नितीन खिलारे यांची चित्रे सजलेली असतानाच मुंबईत काल भारत सरकारच्या टेक्सटाईल कमिटीचे सचिव व मुख्य […]

अंधेरी पोट निवडणूकितून भाजप ची माघार…! ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा

मुंबई : महाराष्ट्राच्या पुढील राजकारणासाठी अत्यंत महत्वाची ठरणाऱ्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपच्या मुरजी पटेल यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग निश्चित झाला आहे. ऋतुजा लटके यांनी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी […]

भावी पिढीला वाचनाची आवडत निर्माण करणे गरजेचे : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

विशेष वृत्त कौतुक नागवेकर मुंबई : जगातील जे देश वाचनाबाबत आघाडीवर होते तेच देश आपला सर्वांगीण विकास जलद गतीने करू शकले आहेत.आपला देश विकसित करण्याकरिता देशातील भावी पिढी म्हणजे लहान मुलांनमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी […]

अखेर मृतदेह सापडला…! राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे यांचा मृतदेह नीरा नदीच्या पात्रात सापडला….!

MEDIA CONTROL ONLINE राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे यांचा मृतदेह सापडला आहे. दोन दिवसांपासू ते बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरु होता मात्र, शोध सुरु असताना NDRF च्या पथकाला मृतदेह शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह नीरा […]

ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे, तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना नावाची मंजुरी…!

Breaking News  Media Control Online निवडणूक आयोगाची ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाची मंजुरी दिली, तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव देण्यात आले. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह बहाल केले आहे. […]

अन् मंत्रालयात आलेल्या सामान्य माणसाला भेटण्याची मुख्यमंत्र्यांची तळमळ..

मुंबई प्रतिनिधी: मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर अभ्यागतांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या सामान्य नागरिकाला आस असते ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीची. मुख्यमंत्री देखील या जनतेची भेट घेतल्याशिवाय मंत्रालय सोडत नाही.   शुक्रवारी […]

शिवसेनेला सर्वात मोठा धक्का… धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं तसेच शिवसेना नाव वापरण्यास ही बंदी…!

Media Control Online  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणारी बातमी आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवलं.गेल्या तीन दशकांपासून जे चिन्ह शिवसेनेच्या अस्मितेशी जोडलेलं होतं, ते धनुष्यबाणाचं चिन्ह आता शिवेसेनेच्या हातातून निसटलं […]