राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षाच्या पदाधिकारी शेतकरी बांधवांसाठी पश्चिम महाराष्ट्र व नाशिक, धुळे जिल्ह्याचा दौरा…

कोल्हापूर : अजय शिंगे

राष्ट्रीय स्वराज्य सेना ( राष्ट्रीय पक्ष) चे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीहरी बागल साहेब व त्याचे सहकारी यांनी
आज दिनांक शनिवार 19-9-2020 सकाळ आठ वाजल्या पासुन पांच दीवसाचा पश्चिम महाराष्ट्र व नाशिक, धुळे जिल्हाचे दौरा चालु केला आहे.
महाराष्ट्रत अनेक ठीकाणी मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने शेती व फळभागाचे मोठे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे होऊन शेतकरी वर्गाला लवकरात लवकर नुकसान भरपाई मीळुन देणयासाठी व मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळावे अशी राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षांची भुमिका आहे.
मराठा समाजाला ठीकणारे आरक्षण कसे मिळेल या साठी शांततेने कसे मार्ग निघतील या बद्दल जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येणार आहे .
कोणतीही अनुचित प्रकार घडु नये.समाजात कायदा व सुव्यवस्था टीकुन राहण्यासाठी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.
केंद्र सरकार ने कांद्यावरची निर्याती वरील बंदी उठवण्यासाठी लेखी नीवेदन नाशीक जिल्हा कलेक्टर याना देणयात येणार आहे.
त्या वेळीस येवळा व परिसरातील शेतकरी वर्गशी चर्चा करण्यात येणार आहे.
स्वच्छता कामगार डॉक्टर वर्गाचे प्रश्न समझुन त्याना न्याय देण्यासाठी महविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणुन जिल्हा नीहाय दौरे चालु केले आहेत.
श्रीहरी बागल.
पक्ष प्रमुख/ राष्ट्रीय अध्यक्ष.
राष्ट्रीय स्वराज्य सेना.
महाविकास आघाडीचा घटक पक्ष. म्हणून कार्यरत आहे या दौऱ्यात पदाधिकारी कार्यकर्तेही सहभागी आहेत
संपर्क नंबर 9820305909.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *