भारतीय वन सेवा मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…!UPSC IFS Mains Exam
अर्चना चव्हाण विशेष/प्रतिनिधी : केंद्रीय लोकसेवा आयोगाने, भारतीय वन सेवा (UPSC IFS Mains 2021) मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयोगाने अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर हे शेड्युल जारी केले आहे. यानुसार, यूपीएससी मेन्स परीक्षा (२०२१) २७ […]









