मराठी पुस्तकांचा नावीन्यपूर्ण पद्धतीने परिचय घडवणारा शतकी उपक्रम – ‘ग्रंथयात्रा’

विशेष लेख : अमरज्योत कौर आरोरा MIC मराठी भाषिक असून साधारणतः महाराष्ट्रापासून आपण दूर दिल्लीसारख्या परराज्यात शिक्षण आणि त्यानंतर काही दशके नोकरी करत कार्यभाग सांभाळत असाल तर आपण मराठी साहित्य तोंडी लावण्यापुरते फार तर वाचत […]

कोल्हापुरातील १० हजार युवकांना अयोध्या श्री राम मंदिराचे दर्शन घडविणार : मा. राजेश क्षीरसागर

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर दि.१२ : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांची शिवसेना शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे मुख्यमंत्री नाम.मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करत आहे. मुख्यनेते […]

सहकार क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी आणि उन्नतीसाठी आणलेल्या केंद्र सरकारच्या नव्या विधेयकाचे स्वागत, खासदार धनंजय महाडिक

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत बहुराज्यिय सहकारी संस्थांच्या कायद्यातील सुधारणेबाबत, केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या विधेयकाबद्दल अत्यंत विस्तृत विवेचन केले आणि या नव्या विधेयकाचे समर्थन केले. हे विधेयक प्रस्तावित केल्याबद्दल, खासदार […]

लंडन मध्ये “वडापाव” चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क  कोल्हापूर दि. : एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, एक्सआर स्टुडिओ,व्हिक्टर मुव्हिज लिमिटेड आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंट मिळून लवकरच प्रेक्षकांसाठी गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असलेला ‘वडापाव’ हा चित्रपट घेऊन आपल्या भेटीस येत […]

इचलकरंजी शहराला नवी ओळख…..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क वस्त्रोउद्योग नगरी असणाऱ्या मँचेस्टर शहर समजल्या जाणाऱ्या इचलकरंजीला परिवहन खात्याकडून MH 51पासिंग म्हणून मंजुरी मिळाली आहे. इचलकरंजी शहरात लवकरच परिवहन खाते सुरू होणार आहे. स्वतंत्र पासिंगसाठी आमदार प्रकाश आवडे यांच्या प्रयत्नांना […]

आकाश बायजुसतर्फे नीट इच्छुकांसाठी पहिले स्वयं-मूल्यांकन साधन लाँच

कोल्हापूर : विषय सोपे बनविण्याच्या आणि विद्यार्थ्यांना NCERT अभ्यासक्रमाच्या जवळ ठेवण्याच्या प्रयत्नात, भारतातील चाचणी पूर्वतयारी सेवांमध्ये अग्रेसर असलेल्या आकाश BYJU’S NEET इच्छुकांसाठी ‘KNOW YOUR NCERT (KYN) किट लाँच केले आहे. हे टूलकिट अकरावी ते बारावीच्या […]

मध, रेशीम, शेळीपालनासाठीच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी राज्यात आदर्श निर्माण करावा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : नाबार्डच्या पुढाकाराने भुदरगड तालुक्यातील पाटगाव येथे मध उद्योगासाठी, चंदगड तालुक्यातील बसरगे येथे रेशीम उद्योगासाठी तसेच हातकणंगले तालुक्यात शेळीपालन यासाठी जिल्ह्यात तीन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात येत आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून तीनही उद्योग […]

प्रजासत्ताक दिना साठी जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत विद्युत रोषणाई ने सजली….!

कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत कायम गजबजलेले असली तरी त‌िला एक शासकीय झालर असते. […]

गगनबावडा येथील शासकीय निवासी शाळेत कला व क्रीडा अविष्कार कार्यक्रमाचे आयोजन….!

कोल्हापूर : समाज कल्याण अंतर्गत असणाऱ्या शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविले जातात. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच क्रीडानैपुण्य विकसित होण्यासाठी कला व क्रीडा अविष्कार या […]

स्विमिंग हब फाउंडेशन च्या वतीने कोल्हापूर मध्ये जलतरण स्पर्धेचे आयोजन….!

अजय शिंगे कोल्हापूर : स्विमिंग हब फौंडेशन च्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ५ जानेवारी २०२३ ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अमृत महोत्सव वर्षानिमित्त राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रथमच स्पर्धेसाठी […]