पिकांना चांगली आधारभूत किंमत मिळावी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. राज्यातही शासन शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहे, असे सांगून केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या माध्यमातून देखील पिकांना चांगली […]

सामजिक कार्यकर्ते वैभव दिलीप माने यांची संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी निवड….

रहीम पिंजारी/कोल्हापूर : कोल्हापूर येथील वैभव दिलीप माने यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या निर्देशानुसार कोल्हापूर जिल्ह्यामधील कोल्हापूर शहर संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती मधील अध्यक्ष व सदस्य पदी […]

जरांगेंची प्रकृती खालावली….

जालना : मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंची प्रकृती खालावली आहे. त्यांनी डॉक्टरांचे उपचार घेण्यास नकार दिला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. ८ जून पासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. […]

चला कोल्हापूर बाल कामगार मुक्त करुया : आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिवस

कोल्हापूर: 12 जून आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यामध्ये कोणत्याही आस्थापनेमध्ये 14 वर्षाखालील बालकास अथवा धोकादायक उद्योग व प्रक्रियामध्ये 18 वर्षाखालील किशोरवयीन बालकांस कामावर ठेवल्याचे निर्दशनास आल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, […]

गोकुळ’ हा सहकाराचा मानदंड आहे ! खासदार विशाल पाटील….

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) च्या ताराबाई पार्क कार्यालयास आज स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू, सांगली लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार मा.विशाल पाटील यांनी भेट दिली. यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघातून […]

कोल्‍हापूरात पाणी बचतीची चळवळ निर्माण व्‍हावी : प्रसाद संकपाळ….

कोल्‍हापूर/प्रतिनिधी : कोल्‍हापूरात पाणी बचतीची चळवळ निर्माण व्‍हावी असे प्रतिपादन आपत्ति व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी आज केले. 90.4 मँगो एफ एम, युनिसेफ आणि स्‍मार्ट यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित पाणी बचत काळाची गरज या जलसंवर्धन […]

खासदार शाहू छत्रपती महाराज आज मातोश्री वर

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी आज मातोश्री येथे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे ह्यांची भेट घेतली. यावेळी रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती तसेच […]

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार, दिनांक 10 जून 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व वाकरे, ता. […]

स्मार्ट प्रिपेड मीटर सामान्यांची लूट करण्यासाठी : संदीप देसाई

KOLHAPUR : देशभरातील ग्राहकांना स्मार्ट मीटरद्वारे विद्युत पुरवठा करण्याचे धोरण केंद्र सरकारने आणले आहे. या धोरणाच्या अनुषंगाने राज्यात स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्यासाठी सर्वेक्षण झाले होते. याद्वारे हे मीटर बसवण्यासाठी तब्बल 27 हजार कोटी रुपयांचे टेंडर […]

जिल्ह्याला मुसळधार पावसाने धुतले….

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्याही दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे.  कागल तालुक्यात जोरदार ढगफुटी सदृश पावसामुळे आंबेओहोळ ओढ्याला पूर आला. जिल्ह्याच्या बहुतांशी भागात जोरदार पावसाने हजेरी लावली असून कोल्हापूर रेड अलर्ट वर असल्याची माहिती सूत्रांनी […]