सांगली येथे पत्रकार बांधवांसाठी आरोग्य शिबीर यशस्वीरित्या संपन्न

विशेष वृत्त: रोनक बजाज पूरग्रस्त भागात रिपोर्टिंग केलेल्या पत्रकार बांधवांची आरोग्य तपासणी आणि TT धनुर्वात इंजेक्शन,प्रथमोपचार औषध किट-मास्क-हॅन्ड सॅनिटीझरचे वाटप सांगली दिं.८(प्रतिनिधी)पूरग्रस्त भागात जीव धोक्यात घालून रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी सांगलीत आरोग्य […]

श्रीमती रमा बोंद्रे यांनी केले खोटे दत्तकपत्र….

कोल्हापूर, ता. 4 – श्रीमती रमा बोंद्रे यांनी दिवंगत चंद्रकांत बोंद्रे यांची संपत्ती हडप करणेसाठी खोटे दत्तकपत्र केल्याची माहिती श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांनी दिली. त्यांनी दिलेल्या कागदपत्रावरून अशी माहिती की, […]

गोकुळचा नवा विक्रम तब्बल एक दिवसात १५लाख २५हजार लिटर्स दूध विक्री

कोल्हापूर/जावेद देवड कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाने (गोकुळ) उत्‍पादक व ग्राहकांचा विश्‍वास संपादन करून त्‍यांना जास्‍तीत जास्‍त लाभ करून देण्‍यासाठी नेहमीच प्रयत्‍न केलेला आहे. त्‍यामुळेच गोकुळच्‍या दररोजच्‍या दूध संकलनात तसेच विक्रीत सातत्‍याने वाढ होत […]

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे,जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क पंढरपूर दि. 20 – पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या […]

कॅशबॅकच्या बहाण्याने लाखोंचा गंडा, शाहुपूरी पोलीसांच्या कामगिरीने २,२५,०००/- रुपये परत

विशेष वृत्त जावेद देवडी कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१३/७/२०२१ दिनांक२४/५/२०२१ रोजी ऋशीकेश पार्क, पाचगाव येथील इसम नामे सात्ताप्पा पाटील यांनी अमेझॉन वरुन खरेदी केली होती. त्या खरेदीवर कॅशबॅक आली असुन ती रिफंड करायची आहे अश्या बहान्याने पाटील यांना […]

न्यू शाहूपुरी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अनिस नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोना च्या पार्श्वभूमीवर लाॅक डाऊन च्या काळात रक्ताची तुटवडा लक्षात घेऊन न्यू शाहूपुरी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अनिस नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिराचे आयोजन सासणे मैदान येथे करण्यात आले होते. तत्पूर्वी नाईक […]

भीमा – रिद्धी ब्राॕडबॕन्ड कार्यालचा शुभारंभ…

  विशेष वृत्त : रत्नदिप चव्हाण भीमा-रिद्धी ब्रॉडबॅन्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नवीन कार्यालयाचा शुभारंभ, सर्वात वेगवान आणि विनाव्यत्यय इंटरनेट सेवेचा पुरवठा गेली २० वर्षं भीमा-रिद्धी इन्फोटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच बीटीव्ही मार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील ग्राहकांना […]

शाहूपूरी पोलीसांची बेधडक कामगीरी, अट्टल मोटार सायकल चोरट्यासह तिघांना शाहुपूरी पोलीसांनी शिताफीने केली अटक

  कोल्हापूर : विशेष वृत्त:-जावेद देवडी शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरी गुन्ह्याचे प्रमाण वाढले होते . पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण , शहर विभाग ,यांनी […]

पोलीस निरीक्षक संजय मोरे यांचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडून विशेष सत्कार

विशेष वृत्त: जावेद देवडी २०१७ साली कोल्हापुरातील कावळा नाका माकडवाला वसाहतीमध्ये घडली होती दुर्घटना दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून जन्म देणाऱ्या आईचाच खून करून तिचे काळीज व इतर अवयव खाणाऱ्यांना कूरूर मुलाला न्यायालयाने गुरुवारी […]

राष्ट्र विकास सेनेच्या वतीने सक्तीची वीज बील आकारणी तसेच वीज कनेक्शन तोडण्याचे निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आली,

कोल्हापूर/प्रतिनिधी, महावितरण  महाराष्ट्र राज्य वितरण महामंडळ  ताराबाई पार्क कोल्हापूर, येथे राष्ट्र विकास सेनेच्या वतीने मा. प्रशांत भाऊ सदामते – युवक प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य. यांचे नेतृत्वाखाली तसेच मा.अमोल साठे – कोल्हापूर जिल्हा युवक अध्यक्ष आणि […]