कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचा शेतकऱ्यांकडून सत्कार..

कागल:  वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचा कागलमध्ये शेतकऱ्यांच्यावतीने सत्कार झाला. महाराष्ट्र राज्य सरकारने साडेसात अश्‍वशक्तीपर्यंतच्या मोटर पंपांचे वीजबील माफ केल्याबद्दल आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा केल्याबद्दल शेतकऱ्यांच्यावतीने […]

मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रातील गवताचा जाहीर लिलाव

कोल्हापूर, दि. 9 : मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, कोल्हापूर नवीन सर्किट हाऊस जवळ, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथील कुक्कुट पालन प्रक्षेत्राच्या जमिनीवरील अंदाजे (9 एकर 13 गुंठे) पावसाळी उभ्या हिरव्या गवताचा कापून नेण्याच्या अटीवर दिनांक 18 […]

रेल्वे पुलाच्या कामकाजास्तव वाहतूक मार्गात बदल

सांगली : सांगली ते नांद्रे स्थानकादरम्यान पंचशिलनगर (जुना बुधगाव रोड) येथील रेल्वे गेट LC 129 Km 269/1-2 वरील रेल्वे पुलाच्या कामकाजास्तव समाज कल्याण कार्यालय सांगली ते रेल्वे गेट पर्यंतचा मूळ रस्त्याला रेल्वे गेट पर्यंत समांतर […]

जिल्ह्यातील 51 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1300 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर, दि. 9  : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.97 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, […]

कोल्हापुरातील विभागीय शासकीय क्रीडा संकुलाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव

कोल्हापूर, दि. ८: कोल्हापुरातील विभागीय शासकीय क्रीडा संकुलाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव दिले जाणार आहे. याविषयीचा प्रस्ताव तातडीने शासनाला सादर करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या. या क्रीडा संकुलाच्या समस्यांचे निराकरण […]

आयुष्मान भारत योजनेसाठी आवश्यक असणारा शिधापत्रिकावर बारा अंकी नंबर त्वरित द्यावा आणि नागरिकांची अडवणूक थांबवावी – भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव

कोल्हापूर दि.०८ आयुष्यमान भारत योजना नवीन घोषित निर्णयाप्रमाणे केशरी व शुभ्र शिधापत्रिका धारकांना ५ लाखापर्यंत मोफत औषध उपचार मिळणे कारणी शहर पुरवठा कार्यालयातून बारा अंकी नंबर मिळणे बाबत दिरंगाई होत आहे. कोल्हापूर शहरामध्ये शुभ्र रेशन […]

पट्टणकोडोलीत तरस सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात 11 मेंढ्यांचा जागीच मृत्यु….

कोल्हापूर : कोल्हापुरातील पट्टणकोडोली येथील एका मेंढपाळाच्या तब्बल 11 मेंढ्यांवर तरस सदृश्य हिंस्र प्राण्याने हल्ला करून मेंढ्यांना ठार केले. पट्टणकोडोलीला लागून असणाऱ्या इंगळी गावामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये विठ्ठल युवराप्पा डावरे या मेंढपाळाच्या मेंढ्या बसण्यासाठी होत्या […]

महाराष्ट्राला ‘मार्वल’ च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ..

 आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्ध‍िमत्ता किंवा एआय हा सध्या तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय शब्दांपैकी एक झाला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने केला तर मानवाचे जीवन सुकर होऊ शकते. याच उद्देशाने आता जगभर विविध क्षेत्रात कृत्रिम […]

“बाई गं” चित्रपटाच्या टिमने घेतले श्री महालक्ष्मीचे दर्शन

कोल्हापूर : सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला “बाई गं” या चित्रपटाची टिम कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी आली होती. सर्व टिमने चित्रपटाच्या यशासाठी करवीरनिवासनी महालक्ष्मीचा आशीर्वाद घेतला. यावेळी अभिनेत्री सुकन्या मोने यांनी या चित्रपटात एक वेगळी […]