युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्या तर्फे इको फ्रेंडली रंगपंचमी उत्साहात साजरी…!

कोल्हापुर : युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे आज पर्यावरण पूरक इको फ्रेंडली रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी “पाणी वाचवा देश वाचवा” अशा घोषणा देत आज कोल्हापूर मुख्य कार्यालय येथे रंगपंचमी साजरी केली.  या […]

घर बंदूक बिरयानी’चा दिमाखदार म्युझिक लाँच सोहळा संपन्न ….!

पुणे : बहुप्रतीक्षित ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचे टीझरच इतके उत्कंठा वाढवणारे होते, की आता प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. दरम्यान, या चित्रपटातील गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली […]

पंचमहाभूत लोकमहोत्सवाचा शिवजयंती दिनी भव्य मिरवणुकी सह पंचगंगा नदी महाआरती ने प्रांरभ….!

कोल्हापूर  : विविध राज्यासह परदेशातील विविध मान्यवर प्रतिनिधी सहभागी असणाऱ्या सिद्धगिरी कणेरी मठावरील पंचमहाभूत लोकोत्सवाचा शुभारंभ शिवजयंती दिन रविवारी भव्य मिवणुकीसह पंचगंगा नदी येथे सामुदायिक आरतीने होत आहे. त्यामध्ये सर्वांनी यामध्ये आपला सहभागी नोंदवावा ,असे […]

पत्रकार संघटनांची घेतली उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दखल…..!

कोल्हापूर : पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघात की खून राजापूर येथील घटनेची चौकशी करुन उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून तापास जलदगतीने व्हावा यासाठी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्या तर्फे चार दिवसा पुर्वी कोल्हापूर निवासी उपजिल्हाधिकारी भगवान […]

पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी युवा पत्रकार संघाचे निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांना निवेदन….!

विशेष वृत्त शरद माळी कोल्हापूर : पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघात की खून राजापूर येथील घटनेची चौकशी करुन उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून तपास जलदगतीने व्हावा यासाठी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्या तर्फे आज निवासी उपजिल्हाधिकारी […]

आ.ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत नुतनीकरण केलेला अंबाई जलतरण तलाव पोहण्यासाठी खुला….!

कोल्हापूर : वीस लाख रुपये खर्च करून नुतनीकरण करण्यात आलेला अंबाई जलतरण तलाव आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी पोहण्यासाठी खुला करण्यात आला. या तलावाच्या उर्वरित कामांसाठीही आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही आमदार पाटील […]

न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन….!

कोल्हापूर : युवकांनी सुरक्षितपणे वाहन चालवून स्वतःच्या जीवाचे संरक्षण करत कुटुंबाचे आणि राष्ट्राचे हित जपावे, असा मौलिक सल्ला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी दिला.          रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त प्रादेशिक […]

पी.ओ.पी वरील बंदी संदर्भात महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब यांची भेट….!

कोल्हापुर : पी.ओ.पी.वर संशोधन असणाऱ्या शास्त्रज्ञांची व मूर्तिकारांची मते विचारात घ्यावीत यासह राज्य शासनामार्फत केंद्र शासन व मे.न्यायालयाकडे सादर करण्यात येणारा अहवाल कुंभार समाजाकरिता सकारात्मक असावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ना.एकनाथ […]

उपेक्षित ,वंचिताना अन्नदान उपक्रमाच्या माध्यमातून युवा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा ….!

कोल्हापुर (विशेष प्रतिनिधी शरद माळी) : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यानी स्थापन केलेल्या ‘दर्पण’ दैनिकाचा स्थापना दिवस ६ जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो .या दिवसाचे औचित्य साधून उपेक्षित […]

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून कोल्हापूर शहर हद्दवाढ बाबतचा आढावा…

कोल्हापूर – प्रशासक कोल्हापूर महानगरपालिका तसेच कॉमन मॅन व प्रजासत्ताक सामाजिक संस्था यांच्याकडून कोल्हापूर शहर हद्दवाढ बाबतच्या अनुषंगाने पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती घेतली व या विषयाचा अभ्यास करुन पुढील काळात स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, […]