Kolhapur: जोतिबा चैत्र यात्रेनिमित्ताने राबविली विशेष स्वच्छता मोहीम

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जावेद देवडी/प्रतिनिधी) – महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आज जोतिबा चैत्र यात्रेच्या निमित्ताने पंचगंगा नदीघाट येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविणेत आली. यावेळी उपस्थित नागरीकांच्या वतीने आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत […]

Panhala : धनंजय महाडिक मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील -पी.एन. पाटील

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जावेद देवडी/प्रतिनिधी) – विरोधकांकडून विकासाच्या मुद्द्यावर बोलायला एकही गोष्ट नसल्याने ते बिनबुडाचे आरोप करत सुटले आहेत. पण, करवीरची जनता सुज्ञ आहे, ती अशा आरोपांना भुलणार नाही. खासदार धनंजय महाडिक मोठ्या मताधिक्क्याने […]

Kolhapur : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जावेद देवडी/प्रतिनिधी) – युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य आणि साप्ताहिक बहुजन रयत यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी ‘बहुजन रयत’चे संपादक कमलाकर सारंग […]

Kolhapur : नारळाच्या झाडाची फांदी डोक्यात पडल्याने महिलेचा मृत्यू

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – शिवाजी पेठेतील ब्रहमेशवर बाग येथे राहणाऱ्या श्रीमती प्रभावती शंकर जोशी वय (55) या महिलेच्या डोक्यात नारळाची फांदी पडल्याने दुर्देवी मृत्यू झाला. श्रीमती प्रभावती शंकर जोशी असे मृत्यू झालेल्या महिलेचे […]

Kolhapur : श्री राम नवमीनिमित्त कदमवाडी-भोसलेवाडीत महाप्रसादाचे वाटप

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (शरद माळी/प्रतिनिधी) – कदमवाडी-भोसलेवाडी परिसरामध्ये गगनगिरी को-ऑप.हौसिंग सोसायटीमध्ये प्लॉट नंबर ५-६ च्या बाजूस असलेल्या खुल्या जागेत दिपकसिंह पांडुरंग पाटील यांच्या अथक परिश्रमातून गेली ९ वर्षे मंदिरासाठी कोर्ट कचेरी आणि ९ वर्षांपूर्वी […]