वादळी वाऱ्यासह कोल्हापूरात मुसळधार पावसाला सुरूवात……!
 
					
		कोल्हापूर : कडक उन्हाच्या तडाख्यानंतर आज कोल्हापूर शहरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. गेल्या काही महिन्यात कडक उन्हाच्या झळांनी कोल्हापूरला हैराण केले होते. कालपासूनच शहरात ढगाळ वातावरण तयार झाले होते. शेवटी […]








