खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त ऊस तोड कामगारांना चादर वाटप….!

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते राज्यसभा खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्या १५ जानेवरीला होणाऱ्या वाढदिवसानिमित्त स्व. विलासराव ऊर्फ यशवत ईश्वरा सरनाईक दिवाणजी चॅरिटेबल ट्रस्ट चेअरमन प्रकाश सरनाईक व माजी नगरसेवक प्रदीप उलपे यांच्या […]

मकर संक्रांती-भोगी दिवस पौष्टिक तृणधान्य दिन उत्साहाने साजरा करण्याचे कृषि विभागाचे आवाहन…..!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. मकर संक्रांती-भोगी हा दिवस राज्यामध्ये “पौष्टिक तृणधान्य […]

शनिवारपासून होणार एक दिवस आड पाणी पुरवठा….!

कोल्हापूर : शिंगणापूर अशुध्द जल उपसा केंद्राकडील एक पंप नादुरूस्त झालेने शिंगणापूर योजनेवरील अवलंबून असणा-या भागास पंप दुरूस्त होईपर्यत पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे पुईखडी जलशुध्दीकरण केंद्रातून ई वॉर्ड व सलग्नीत […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांची बैठक संपन्न….!

मुंबई : राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर […]

न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन….!

कोल्हापूर : युवकांनी सुरक्षितपणे वाहन चालवून स्वतःच्या जीवाचे संरक्षण करत कुटुंबाचे आणि राष्ट्राचे हित जपावे, असा मौलिक सल्ला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी दिला.          रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त प्रादेशिक […]

कागल मध्ये मुश्रीफ समर्थक आणि पोलिस यांच्यात धक्काबुक्की….!

विशेष वृत्त अजय शिंगे  कागल : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना प्रकरण संदर्भात ईडीने आणि आयकर विभागाने ही सर्व धाड मारली आहे. त्यामुळे मुश्रीफ समर्थक खूपच […]

आमदार बच्चू कडू यांचा अपघात…!

अमरावती : रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक बसल्याने आमदार बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर इजा झाली आहे.त्यांना अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डोक्याला आणि उजव्या पायाला दुखावपत झाल्याची माहिती मिळाली […]

पी.ओ.पी वरील बंदी संदर्भात महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब यांची भेट….!

कोल्हापुर : पी.ओ.पी.वर संशोधन असणाऱ्या शास्त्रज्ञांची व मूर्तिकारांची मते विचारात घ्यावीत यासह राज्य शासनामार्फत केंद्र शासन व मे.न्यायालयाकडे सादर करण्यात येणारा अहवाल कुंभार समाजाकरिता सकारात्मक असावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ना.एकनाथ […]

‘शुभं करोति’ या उपक्रमा अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना सोलार स्टडी लॅम्पचे वाटप….!

मुंबई : शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा |शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते | हे ब्रिद वाक्य घेऊन नवीन वर्षाचे स्वागत आणि २०२३ या वर्षातील उपक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी ‘शोध’ फाउंडेशन तर्फे ग्रीन इंडिया इनशिएटिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने सदर […]

कोल्हापूर जिल्हा डिजिटल मीडिया संपादक -पत्रकार संघ आयोजित पत्रकार दिन उत्साहात साजरा….!

कोल्हापुर : सध्याचे युग हे समाज माध्यमाचे आहे . मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमा पेक्षा डिजिटल माध्यम गतिशीलतेमध्ये दोन पावले पुढे आहेत. त्यामुळेच जाहिरात विश्वातील वार्षिक सत्तर हजार कोटीच्या ऊलाढालित डिजिटल माध्यमाचा वाटा सत्तावीस हजार कोटी […]