“गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” कोल्हापूरकरांचा बाप्पाला भावपूर्ण निरोप…!

कोल्हापूर : कोल्हापूर ‘गणपती बाप्पा मोरया, : पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आळवणी करत पारंपरिक वाद्यांच्या गजरात कोल्हापूर शहर परिसरात सोमवारी सकाळपासून घरगुती गौरी गणपतींचे विसर्जन झाले.ढोल, ताशे, बैंड, झांज, टाळ अशा पारंपरिक वाद्यांचा गजर, चुरमुरे, […]

कोतोली आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा: सरपंच प्रकाश पाटील

कोल्हापूर : कोतोली ही पश्चिम पन्हाळ्यातील प्रमुख बाजारपेठ असून सद्यस्थितीत कोतोली आरोग्य केंद्रात दैनंदिन १५० हुन अधिक नागरिक आरोग्य तपासणीसाठी येत असतात. आरोग्य केंद्रात नागरिकांना उत्तम सेवा दिली जात असून वैद्यकीय मनुष्यबळ कमी पडत आहे. […]

जल्लोषी वातावरणात कोल्हापूर मध्ये गणरायाचे आगमन….!

कोल्हापूर : कोरोनाच्या महामारी नंतर पहिल्यादांच कोल्हापुर मध्ये गणरायाचे स्वागत जल्लोषी वातावरणात करण्यात आले. कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने गेले ८ दिवस कोल्हापूरकर बाप्पाचे स्वागत करण्याच्या तयारीत होते.खरेदी साठी बाजारपेठा हाऊसफुल झालेल्या. सकाळी ८ वाजल्यापासून कोल्हापुरातील प्रत्येक […]

केडीसीसीमध्ये इतर मागासवर्ग महामंडळ कर्ज वितरण..!

कोल्हापूर : केडीसीसी बँकेमध्ये इतर मागासवर्ग महामंडळ योजनेचे कर्ज मंजुरीपत्र लाभार्थ्याला देण्यात आले. कागल येथील सागर शिवाजीराव गुरव यांना दूध व्यवसायासाठी पाच लाखाचे हे बिनव्याजी कर्जाचे मंजुरीपत्र देण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी, केडीसीसी बँकेच्यावतीने […]

पाटील विरूद्ध महाडिक महाभारत रामायण मुळे रंगलेल्या राजकिय वातावरणाचा विस्फोट होण्याची शक्यता…? गोकुळ ची आज सभा….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज महासैनिक दरबार हॉल कोल्हापूर येथे दुपारी १वाजता होणार असून, जिल्ह्यातील राजकारणाचे मूळ स्थान असणारे पाटील विरूद्ध महाडिक आज पुन्हा एकदा या सभेनिमित्त […]

केआयटी मध्ये स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन राष्ट्रीय स्पर्धेचे दिमाखदार उदघाटन

कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या कल्पनांना उद्योग क्षेत्राच्या अनुभवाची जोड आवश्यक असून ती मिळाल्यास युवकांना भविष्यातील संशोधनात भरपूर यश मिळेल असे मत अमेरिकास्थित बॅक अँड वेच कंपनीचे भारतातील अभियांत्रिकी आणि विकास सेवा प्रमुख अभिजित साळुंखे यांनी व्यक्त […]

कोल्हापुरच्या विकासासाठी हद्दवाढ झालीच पाहिजे : शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापुर : कोल्हापुरच्या सर्वांगीण विकासासाठी कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे. पत्रकार परिषदेत बोलताना संजय पवार म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिका स्थापन होऊन ५० वर्ष पूर्ण झाली गेली ५० वर्ष महानगरपालिकेची हद्दवाढ व्हावी म्हणून ज्या […]

अतिवृष्टी मुळे कोल्हापुरातील खराब झालेले रस्ते पुन्हा दुरुस्ती साठी निधी देण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पावसामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून रु. १०० कोटी तसेच कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी रु. ५० कोटी व इचलकरंजी महानगरपालिकेसाठी रु. २५ कोटी निधी मिळावा […]

इंद्रकुमार मेघवाल याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या मुख्याध्यापकास फाशीची शिक्षा द्यावी…!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापुर : राजस्थान राज्यामधील जालोर या गावातील दलित मुलगा इंद्रकुमार मेघवाल याची अमानुष पणे झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.इंद्रकुमार अवघा ९ वर्षांचा लहान मुलगा होता. मुख्याध्यापकाच्या निषेधार्थ आज कोल्हापूर जिल्हा आर […]