शिवाजी विद्यापीठात ऑनलाईन पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न…!

अजय शिंगे कोल्हापूर / प्रतिनिधी;  शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्यावतीने सुरू असलेल्या पी.जी. डिप्लोमा इन ऑनलाइन जर्नलिझम अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी यावेळी पत्रकारितेशी संबंधित विविध ग्रंथ अध्यासनाचे समन्वयक […]

धबधब्याच्या प्रवाहाने दरीत कोसळून सांगलीचा एकजण ठार…!

कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी: सांगली कापड पेठ भागातील नऊ तरुण दोन गाड्यांमधून वेंसर येथील धनंजय बेलवलकर यांच्या घरी निघाले होते यामध्ये कौतुक नागवेकर, प्रवीण निमगुंडा पाटील, रमेश सुतार प्रकाश बाडवणे, प्रकाश सुतार, धनंजय बेलवलकर, उदय बेलवलकर […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरात…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवी दिल्लीहून कोल्हापूरला येणार आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या आईंचे निधन झाल्याने ते आज कोल्हापूरला येत असल्याची माहिती मिळत आहे. यावेळ त्यांच्यासोबत उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसही असण्याची शक्यता आहे. […]

द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपती पदाची शपथ…!

MEDIACONTROL ONLINE :  नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाची शपथ घेतली. दिल्लीतील संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये मुर्मू यांचा शपथविधी सोहळा पार पडला. मुर्मू यांना सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी पद […]

प्रिकॉशन डोसचे १२३८ लाभार्थ्यांना लसीकरण…!

  कोल्हापूर/प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या आजादी का अमृत महोत्सव मोहिमेअंतर्गत दिनांक १५ जुलै २०२२ पासून पुढील ७५ दिवसांसाठी महापालिकेच्यावतीने १८ वर्षावरील पात्र सर्वांसाठी कोविड-१९ प्रिकॉशन डोसचे लसीकरण करण्यात येणार आहे. बुधवारी १८ वर्षावरील पात्र १२३८ […]

लहुजी संघर्ष सेना यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन…

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा लहुजी संघर्ष सेना यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी जिल्हा अध्यक्ष अमर तडाखे , करण सकटे, शंकरभाऊ तडाखे , […]

रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे भव्य कराओके गायन स्पर्धा….!

अक्षय खोत -कोल्हापूर/प्रतिनिधी : मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे भव्य कराओके स्पर्धेचे आयोजन दि. ३१/ जुलै/ २०२२ रोजी करण्यात आले आहे. सदर स्पर्धेकरिता रुपये दहा हजार (१०,०००), पाच हजार (५,०००) आणि […]

प्रवासी बस नर्मदा नदीत कोसळली, १३ जणांचा मृत्यू…!

Breaking News  MEDIA CONTROL ONLINE पुणे : मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील घागरगाव इथे मोठी दुर्घटना घडली आहे. ४० प्रवासी घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या […]

राष्ट्रपतिपदासाठी आज निवडणूक…!

MEDIA CONTROL ONLINE : देशाच्या १६ व्या राष्ट्रपतिपदासाठी आज निवडणूक होत आहे. तसेच आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. महागाई, अग्निपथ योजना यावरुन विरोधक सरकारला घेरतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय लोकशाही […]

मंडलिक गटाने मुख्यमंत्री शिंदे यांच्या समवेत रहावे : बैठकीत कार्यकर्त्यांचा आग्रह

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा व्यापक विचार करून मतदारसंघाला भरीव निधी मिळवून देण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे अशी आग्रही एकमुखी भूमिका हमिदवाडा कारखान्यावर झालेल्या मंडलिक गटाच्या प्रमुख […]