राजकिय भूकंप : अजित पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ…?

मुंबई : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. राष्ट्रवादी पक्षात सध्या जोरदार हालचाली सुरु असल्याचं समोर आले आहे. अजित पवार यांच्या बंगल्यावर आमदार, खासदार यांची बैठक ही बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर […]

संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून…

Media Control Online  संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होणार आहे. संसदीय कामकाजावरील कॅबिनेट समितीने अधिवेशनाच्या तारखांना मंजुरी दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली. पावसाळी अधिवेशनात केंद्रातील मोदी […]

समाजसेवक डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांना राजर्षी शाहू पुरस्कार प्रदान….

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा शाहू महाराजांनी जपला. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे वैभव व त्यांचे कार्य जगभरात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. राजर्षी शाहू […]

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतले नंदवाळच्या विठुरायाचे दर्शन….

कोल्हापूर : करवीर तालुक्यात नंदवाळ येथील श्री विठ्ठल रुक्मिणीचे प्राचीन मंदिर असून हे मंदिर प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. आज आषाढी एकादशी निमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नंदवाळ येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. व शेतकऱ्याला […]

कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दुकानाला भीषण आग….!

अजय शिंगे  कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे ७ हून अधिक टँकर घटनास्थळी पोहोचले असून आग आटोक्यात आणण्यासाठी पुर्ण प्रयत्न केले जात आहेत.रहदारीच्या […]

UPSC मध्ये इशिता किशोर देशात तर ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात प्रथम….!

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाने यु.पी.एस.सी नागरी सेवा २०२२ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. या परीक्षेत इशिता किशोरने ऑल इंडिया प्रथम रँक प्राप्त केली आहे. तिच्या पाठोपाठ दुसऱ्या रँकवर गरिमा लोहिया, तिसऱ्या स्थानी उमा […]

स्वप्नांचा प्रवास सांगणारा “बटरफ्लाय” २ जूनला पासुन प्रेक्षकांच्या भेटीला….!

कोल्हापूर : सर्वसामान्य कुटुंबातील होममेकरच्या स्वप्नांचा प्रवास ‘बटरफ्लाय’ या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मधुरा वेलणकर आणि अभिजित साटम ही रिअल लाईफ पती-पत्नीची जोडी मोठ्या पडद्यावर देखील एकत्र झळकणार आहे. उत्तम स्टारकास्ट, कसदार लेखन […]

शिवाजी विद्यापीठात उद्या ‘पायवाट’ शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग….!

कोल्हापूर(अमर खोत) : शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने मंगळवार दि. २३ रोजी सकाळी साडेअकरा वाजता विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये पुणे येथील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या ऑडिओ-व्हिज्युअल प्रोग्रॅम विभागाचे प्रमुख मिथुनचंद्र चौधरी यांचे […]

देशात पुन्हा नोट बंदी….!

दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजाराच्या नोटांबद्दल एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. २ हजाराच्या या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. परंतु या नोटा अद्याप बंद झालेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी देखील […]

ट्राफिक ऑफिस जवळ बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या अनोळखी व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू….

Kolhapur : कोल्हापूरातील ट्रॅफिक ऑफिसजवळ एक अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती.त्या व्यक्तीला उपचारासाठी सी पी आर येथे दाखल केले असता उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले.        पोलिसांकडून मिळालेली […]