कोल्हापूर शहर विकास आराखड्याच्या कामास गती द्या:  
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर 

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या तिसरा विकास आराखड्याच्या कामात होत असलेल्या दिरंगाई बाबत संबधित प्रशासकीय अधिकारी, कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्तिक बैठक आज शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ, येथे पार पडली. यावेळी क्षीरसागर यांनी […]

भरधाव कार आणि मोटर सायकलच्या अपघातातील कारचालक गजाआड..

कोल्हापूर : कोल्हापूर येथील सर्किट हाऊस जवळ दि. 17 जून रोजी रात्री 10.30 च्या सुमारास भरधाव कारने मोटरसायकलला धडक दिल्याने पोलीस मुख्यालयातील वसीम इसाक मुल्ला (वय 38 रा. पोलीस लाईन) हे गंभीर जखमी झाले आहेत. […]

कृष्णा नदीपात्रातील अनधिकृत बांधकामे पाडण्याचा इशारा.. .

कोल्हापूर : कोल्हापुरातील मागील पावसाचा अंदाज तसेच मागील महापुराचे दृश्य लक्षात घेता, यावर्षी कोल्हापुरात महापूर येऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा नदीपात्रात जी अनधिकृत बांधकामे आहेत, ती […]

शंभर कोटी रस्त्यांचा दर्जा तपासणीसाठी पंचनामा करणार  : आप

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती महाभियान अंतर्गत कोल्हापूर शहरातील सोळा रस्त्यांसाठी तब्बल शंभर कोटींचा निधी उपलब्ध झाला. गेल्या डिसेंबरमध्ये याची वर्क ऑर्डर एवरेस्ट कंपनीला देण्यात आली. योजनेचा गाजावाजा करत पालकमंत्र्यांच्या हस्ते रस्ते कामाचा आरंभ […]

शेंडा पार्क मधील जागा शासकीय कार्यालये व आयटी पार्कला लवकरात लवकर मिळण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार
-पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : शेंडा पार्क येथील कृषी आणि आरोग्य विभागाकडील जागा जिल्हा क्रीडा संकुल, प्रस्तावित नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आय टी पार्क व अन्य शासकीय कार्यालयांसाठी मिळण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी […]

बकरी ईद दिवशी सीपीआर रुग्णालयातील आपत्कालीन सर्व रुग्णसेवा सुरु

कोल्हापूर : सोमवार दिनांक 17 जून 2024 रोजी बकरी ईद निमित्त सुट्टी असल्याने छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद राहील. परंतु, आपत्कालीन सर्व रुग्णसेवा सुरु राहतील. रविवार दिनांक 16 जून 2024 रोजी बाह्यरुग्ण विभाग […]

महिला लोकशाही दिन मंगळवारी.

कोल्हापूर : माहे जूनचा महिला लोकशाही दिन मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल […]

कोल्हापुरात मान्सूनचा पहिलाच फटका;
दरड कोसळल्याने अनुस्कुरा घाटातील वाहतूक विस्कळीत..

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून कोकणाला जोडणाऱ्या पर्यायी मार्ग असणाऱ्या अनुस्कुरा घाटामध्ये जूनच्या दुसऱ्याच आठवड्यात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. अजून पावसाने इतका जोर धरला नाही, तरीदेखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये दरड कोसळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे […]

शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध मसाज पार्लर बंद करा….

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध मसाज पार्लर बंद करण्याचे निवेदन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडून शाहूपुरी पोलिसांना देण्यात आले.शाहूपुरी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये स्पा व मसाज पार्लरच्या नावाखाली राजरोसपणे वेश्या व्यवसाय […]

भाजपा कोल्हापूर लोकसभा आढावा बैठक संपन्न…

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज भाजपा कार्यालयामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदार संघाची विधानसभा निहाय आढावा बैठक चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बूथ स्तरावर पडलेल्या मतांच्याबाबत याबैठकीत सविस्तर विश्लेषण करण्यात आले.ज्या बुथवर आपण मताधिक्य घेऊ […]