राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डी.एम.मुळ्ये यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा….

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि. 22 : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य व पासपोर्ट मॅन, मा. डी.एम. मुळ्ये कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी दिल्लीहून […]

सुबोध भावे दिग्दर्शित करतोय भव्यदिव्य संगीतमय चित्रपट “मानापमान”  

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क सुपरहिट संगीतमय चित्रपट ‘कट्यार काळजात घुसली’ नंतर पुन्हा एकदा अभिनेता – दिग्दर्शक सुबोध भावे, चित्रपट “मानापमान” द्वारे भव्यदिव्य संगीतमय नजराणा सादर करण्यास सज्ज झाले आहेत. एफटीआयआय पुणे येथे या चित्रपटाचा मुहूर्त […]

सतेज पाटलांनी सहकारावर बोलणे ही सहकाराची चेष्टा – मा.आमदार अमल महाडिक

 मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क  कोल्हापुर दि. 20 छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची सन २०२२-२३ ची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि.२९/०९/२०२३ रोजी पार पडत आहे. कारखान्याचे आधुनिकीकरण, सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणी व प्रगतीसाठी आम्ही करत असलेल्या […]

विभागीय क्रीडा संकुलातील अत्याधुनिक व्यायामशाळेचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे हस्ते भूमिपूजन

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि.13 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उपसंचालक क्रीडा कार्यालय व इंडोकाउंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुलात अत्याधुनिक व्यायामशाळेची निर्मिती केली जाणार आहे. याचे भूमिपूजन जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर […]

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ६० हजारहून अधिक प्रकरणे निकाली ७५ कोटींहून अधिक रुपयांची वसुली – सचिव प्रीतम पाटील

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 60 हजारहून अधिक प्रकरणे निकाली 75 कोटींहून अधिक रुपयांची वसुली – सचिव प्रीतम पाटील कोल्हापूर, दि. 9 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दावापूर्व […]

मा. ना. श्री. अजित पवार, उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा रविवार, दिनांक १० सप्टेंबर, २०२३ रोजी कोल्हापूर दौरा असा…

 मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क मा. ना. श्री. अजित पवार, उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा रविवार, दिनांक १० सप्टेंबर, २०२३ रोजी कोल्हापूर दौरा असा… मोटारीने प्रयाण, कावळा नाका कोल्हापूर येथे आगमन ०३.३० नंतर स्वागत (मा. ना. […]

नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे लोकसेवा हक्क आयोगाच्या सेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचवा,
लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क पुणे, दि.३१:- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यान्वये राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार मिळाला आहे. या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करतानाच नागरिकांना घरपोच सेवा देण्यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे ऑनलाईन पद्धतीने […]

सोनी सबवरील वंशज मालिकेत युविका महाजनांच्या ऑफिसमध्ये एक महत्त्वाचा सौदा करून आपली क्षमता सिद्ध करू शकेल का?..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क सोनी सबवरील वंशज मालिकेत एका श्रीमंत व्यावसायिक कुटुंबातील संघर्ष, राजकीय डावपेच आणि गुंतगुंतीची नाती यामध्ये गुंफलेल्या कथानकाने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. कथा उलगडत जाताना, महाजन कुटुंबातील एक धडाडीची तरुणी युविका (अंजली […]

जगात आशेची निर्मिती करा…. हे बोधवाक्य घेऊन साजरा होणार रोटरीचा पदग्रहण सोहळा..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क   कोल्हापूर दि. 8 : रोटरी डिस्ट्रिक्ट (3170) चे नवनिर्वाचित डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. नासिर बोरसादवाला यांचा पदग्रहण सोहळा, रविवार दिनांक 9 जुलै 2023 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख […]

ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी तात्काळ जागा उपलब्ध करुन द्या : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : ख्रिश्चन समाजाला दफनभूमीसाठी जागा मिळावी, अशी अनेक वर्षांची ख्रिश्चन समाज आणि संघटनांची मागणी आहे. याकरिता आंदोलनेही झाली. ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी ब्रम्हपुरी येथील जागा आरक्षित करण्यात आली होती परंतु सदर ठिकाणी अडचणी निर्माण होत […]