विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्रजी फडणवीस यांच्या निवडीबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने आनंदोत्सव…

    कोल्हापूर दि ४ भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एक मताने देवेंद्रजी फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल आज भाजपा जिल्हा कार्यालय या ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा केला. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्रजी आप […]

कोल्हापूर विमानतळावर बॉम्ब थ्रेट माँक एक्सरसाइज से संचलन करण्यात आले.

कोल्हापूर प्रतिनिधी, दि.२,बॉम्बची धमकी देऊन विघातक कारवाईची शक्यता विमान सेवेमध्ये येऊ शकते.  अशा प्रसंगास तोंड देण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे विमानतळ सुरक्षा पथक व बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वाड तसेच अन्य पोलीस दल, कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दल […]

लोकशाही दिनी प्राप्त अर्जांवर  गतीने कार्यवाही करा – प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे

कोल्हापूर, दि.२ : आत्तापर्यंत लोकशाही दिनामध्ये आलेल्या ३५७ प्रलंबित अर्जांवर तसेच आपले सरकार सेवा पोर्टलवरील प्रलंबित अर्जावर गतीने कामे करून, कामे होणार नसतील तर अर्जदारांना कायदेशीर तरतुदी टाकून उत्तरे द्या असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी संजय […]

कोल्हापूर जिल्ह्यातील आर्थिक फसवणूक करणाऱ्या महा – ई – सेवा केंद्रांचा परवाना रद्द करा…

कोल्हापूर : प्रतिनिधी, जागृत नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्यावतीने, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व महा-ई-सेवा केंद्राकडून सर्वसामान्य ग्राहकांची ऑनलाईन दाखल्यासाठी मनमानी पद्धतीने आर्थिक लुबाडणूक होत आहे. त्यामुळे अशा सर्व केंद्र चालकांचे चौकशी करून परवाने रद्द करावेत, अशी […]

निवडणुक निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून नाना पुन्हा जनतेत..

media control news network  कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी गेले २.५ वर्ष तयारी करत असताना जनतेत उतरून निवडणुकीसाठी तयारी केली असताना महायुतीच्या जागा वाटपामुळे ही जागा शिवसेनेला गेली आणि याठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार […]

आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचा झेंडा रोवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागावे : जिल्हाध्यक्ष विजय जाधव

  भाजपाने फुंकले महापालिकेचे रणशिंग कोल्हापूर दिनांक ३० भाजपा जिल्हा कार्यालयात आज भाजपा सदस्य नोंदणी अभियान व आगामी महापालिका निवडणूक याविषयावर जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. सर्वप्रथम जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी विधानसभा निवडणुकीत सातत्याने […]

सिद्धी जाधव हीची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड

सिद्धी जाधव हीची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड दिनांक 26/11/2024 ते 06/12/2024 पर्यंत होणाऱ्या 14व्या सब ज्युनिअर राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धा ह्या सिकंदराबाद येथील आर.सी.सी.हॉकी ग्राउंड येथे पार पडणार असून त्यासाठी कोल्हापूर च्या सिद्धी […]

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा भोपळा, महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यातील तमाम नागरिकांचे आभार व्यक्त केले आहेत. निवडणुकीपूर्वी बोलतानाच खासदार महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या दहा जागा विजयी होतील असे सांगितले होते. दोन वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीने राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले […]

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विजयी उमेदवार राजेश क्षीरसागर यांना प्रमाणपत्र देताना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संपत खिलारी.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विजयी उमेदवार म्हणून कोण निवडून येणार याकडे सर्वच जिल्ह्यातील उमेदवाराबरोबर कोल्हापूरवाशीयांचे लक्ष लागून होते. सुरुवातीच्या मतमोजणी बरोबरच राजेश लाटकर यांचे नाव आघाडीवर होते ११ फेऱ्यापर्यंत राजेश लाटकर यांचेच नाव आघाडीवर होते.  […]

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार अमल महादेवराव महाडिक यांना निवडणूक निर्णय अधिकारी हरिष धार्मिक यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया आज राजारामपुरी येथील व्ही.टी.पाटील सभागृहात शांततेत व सुरळीत पार पडली. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार श्री.अमल महादेवराव महाडिक यांना निवडणूक निर्णय […]