पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते शिरोली ग्रामपंचायत विविध विकास कामाचे लोकार्पण सोहळा….

प्रतिनिधी रविना पाटील: ग्रामपंचायत शिरोली विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा मा.नामदार श्री सतेज उर्फ बंटी पाटील पालकमंत्री कोल्हापूर यांच्या शुभ हस्ते १० लाख रुपयाचा शिवा फौंडेशनच्या हॉलचे व ग्रामपंचायतच्या १५ वा वित्त आयोगातून नवीन ट्रॅक्टर […]

२५ फेब्रुवारीला होणार संपूर्ण महाराष्ट्र ‘लकडाउन बी पॉझिटिव्ह’

  दि.१९, ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ हे नेमकं प्रकरण काय आहे हे, असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता. आता या प्रश्नावर पडदा पडला असून हा अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांचा हा आगामी चित्रपट असून येत्या […]

राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या हस्ते राजर्षी दिनदर्शिकेचे कागल हाऊसमध्ये प्रकाशन..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार या कार्यात सलग तेरा वर्षे कार्यरत असलेल्या शाहू छत्रपती फौंडेशनने शाहूंच्या विचारांचा वसा आणि वारसा जोपासला आहे. ‘राजर्षी’ दिनदर्शिका हे त्याचे ज्वलंत उदाहरण […]

“ज्यांनी आभाळ कवेत घेतलं.” माजीमंत्री राजेंद्र दर्डा यांना भावले!

औरंगाबाद,दि.- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवा निमित्ताने ज्येष्ठ संपादक व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना अध्यक्ष राजा माने लिखित “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..” या पुस्तकाची प्रकाशनपूर्व पहिली प्रत आणि ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे […]

पांघरूण’मधून उलगडणार एक विलक्षण प्रेमकहाणी..

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क काकस्पर्श आणि नटसम्राट यांच्या सारख्या दर्जेदार कलाकृती नंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर व झी स्टुडिओजचा बहुचर्चित चित्रपट ‘पांघरुण’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. यापूर्वी प्रेक्षकांचा टीझरलाही भरभरून प्रतिसाद लाभला होता. चित्रपटातील […]

डॉ. नरेश गिते महावितरणच्या संचालक (मानव संसाधन) पदी रुजू

  मुंबई/विषेश प्रतिनीधी दि १३  महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) म्हणून डॉ. नरेश गिते यांनी गुरुवारी (दि. १३) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते महावितरणमध्ये औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे […]

जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन (जी.पी.ए) च्या अध्यक्षपदी डॉ. उषा निंबाळकर,सचिवपदी डॉ. महादेव जोगदंडे यांची निवड

कोल्हापूर/प्रतिनिधी : जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन (जी पी ए) ची २०२०-२०२१ कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. असोसिएशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद गोडके यांच्या उपस्थितीत नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. असोसिएशनच्या नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे   सचिव डॉक्टर […]