कोल्हापूर जिल्हा परीषदेच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण..

रविना/पाटील, कोल्हापूर प्रतिनिधी: जिल्हास्तरीय यशवंत ग्राम पंचायत पुरस्कार      २०१९-२० प्रथम विभागून -कागल पंचायत समितीसाठी- पिराचीवाडी ग्रामपंचायत व आजरा पंचायत समितीसाठी-श्रृगांरवाडी ग्रामपंचायत,    व्दितीय विभागून- करवीर पंचायत समितीसाठी – उचगांव व हिरवडे दुमाला ग्रामपंचायत  […]

ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील : ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ…!

 रविना पाटील,कोल्हापूर/प्रतिनिधी: ग्रामपंचायतींचा कारभार सुलभ होण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने आजवर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. ग्राम विकास विभागाच्या विविध योजना राबवून ग्रामीण महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. […]

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खालील निर्णय घेण्यात आलेत…

 मुंबई/प्रतिनिधी : दि. १६ फेब्रुवारी २०२२ पोहरा येथे शेळी समूह योजना राबवणार अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रात शेळी समूह योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. […]

कोल्हापूरच्या विराटचं सोयरीकमधून होतंय कौतुक….!

रविना पाटील,कोल्हापूर/प्रतिनिधी :  अभिनेता विराट मडकेचा सोयरीक हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमात विराट पोलिस शिपायाच्या भूमिकेत आहे.. तसंच तो या सिनेाचा सूत्रधारही आहे. विराटच्या उत्तम अभिनयानं आणि टायमिंगनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.  या […]

बॉलिवूड चे जेष्ठ संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचे निधन…

Media Control Online बाॅलिवूडचे ज्येष्ठ संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचे निधन झालं आहे. त्यांनी ६९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील एक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने चित्रपटविश्वात मोठा धक्का बसला आहे.

बेकायदेशीर गावठी बनावटी बंदूक जवळ बाळगल्या प्रकरणी मुरगूड येथे तिघांना अटक…

मार्था भोसले कोल्हापूर/प्रतिनिधी: मुरगूड येथे शुभम जयवंत गायकवाड(वय २० रा. संत कबीर गल्ली, मुरगूड,कागल) याच्या शेतातील शेडवर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकून गावठी बनावटी बंदूक जप्त केली. याप्रकरणी तिघांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात […]

जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद येथे क्षयरोग जनजागृतीपर बोर्ड व सरकते संदेश चे उदघाटन

कोल्हापूर/प्रतिनिधी:- जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमदार मा. श्री.राजेश पाटील व जिल्हाधिकारी मा. श्री. राहुल रेखावर यांच्या हस्ते जनजागृतीपर बोर्ड (स्टँडी) व एल.ई.डी. सरकते संदेश यांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, अति. […]

कणेरी मठ येथे महिलांसाठी प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन, महिलांनी प्रशिक्षण घेऊन उद्यमी बनावे – शर्मिला मिस्किन

कोल्हापूर/प्रतिनिधी- कणेरी मठ : महिलांनी हस्तकेलेचे प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर बनण्याबरोबरच उद्यमी बनावे, असे आवाहन राज्य जीएसटीच्या उपनिदेशक श्रीमती शर्मिला विनय मिस्किन यांनी आज केले. कणेरी मठ येथे महिलांच्या समर्थ योजनेअंतर्गत प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन त्यांच्या हस्ते […]

कोण होणार महापौर चषकाचा मानकरी प्रॅक्टिस – दिलबहार अंतिम सामन्यात आमने-सामने

कोल्हापूर/प्रतिनिधी:- कोरोना मुळे दोन वर्ष स्थगित झालेल्या महापौर चषक या स्पर्धेचा अंतिम सामना आज चार वाजता छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणार आहे. प्रॅक्टिस फुटबॉल क्लब व दिलबहार तालीम मंडळ यांच्यात अंतिम सामना होनार आहे. विना […]

सीपीआर मध्ये असाध्य आजारांच्या रुग्णांसाठी आता डायलिसिस सेवा उपलब्ध : जिल्हाधिकारी राहूल रेखावाररेखावर

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१२: येथील सीपीआर रुग्णालयात असाध्य आजाराच्या रुग्णांनाही डायलिसिस सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ताबडतोब काही अडचणींचे निराकरण करुन एचआयव्ही , काविळचे रुग्ण यांच्याकरिता डायलिसिस सुविधा सुरु […]