दहावी-बारावी परीक्षा ऑनलाइन घेण्यात यावी यासाठी राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचे आंदोलन…!

मुंबई प्रतिनिधी : राज्यातील दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाइन  पद्धतीने घेण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. राज्यात सोमवारी अचानक, कोणतीही पूर्व सूचना न देता विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाइन परीक्षेच्या  मागणीसाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला […]

डेक्कन स्पोर्ट्स क्लब तर्फे बर्गमॅन ११३ या स्पर्धा संपन्न देशभरातील ९०० स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

कोल्हापूर/ प्रतिनिधी : डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील बर्गमॅन ११३ या स्पर्धेचे आयोजन येथील राजाराम तलाव परिसरात करण्यात आले होते.यामध्ये स्विमिंग – १.९ किलोमीटर, सायकलिंग – ९० किलोमीटर आणि रनिंग – २१ किलोमीटर या […]

महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी…!

MEDIA CONTROL NEWS  महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख चेहरा होते. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते पण लोक त्यांना बापू म्हणून ओळखतात. सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबून गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. […]

केडीसीसी बँकेकडून पगारदार विमा योजनेतून मृतांच्या वारसांना ३० लाखाचा धनादेश…!

 कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. २९: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पगारदारासाठीच्या अपघाती विमा योजनेतून मृताच्या वारसदारांना ३० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.  संचालक मंडळाच्या बैठकीत बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कै. मल्लापा रामू […]

ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागल मध्ये सात कुटुंबाना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अनुदानाचे वाटप…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२९ : कागल येथे गेल्या सहा महिन्यात दारिद्र्यरेषेखालील सात कर्त्या कुटुंब प्रमुखांचे मृत्यू झाले.  त्या कुटुंबांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतून मिळणाऱ्या प्रत्येकी वीस हजार रुपये अनुदानाचे वाटप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. […]

आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोना ची लागण….!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२९ कोल्हापूर दक्षिण चे लोकप्रिय आमदार ऋतुराज संजय पाटील कोरोना पॉझिटिव्ह.  त्यांनी स्वतः सोशल मीडियावर याची माहिती दिली   नुकतीच माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सध्या मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार घेत आहे. […]

दहावी-बारावीच्या परीक्षा महिनाभर पुढे जाण्याची शक्यता..?

पुणे/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परंतु परीक्षा नियमित वेळापत्रकानुसार न घेता महिनाभर पुढे ढकला, अशा सूचना शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू […]

मास्कमुक्त महाराष्ट्राबाबत कोणतीही चर्चा झाली नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कमुक्त महाराष्ट्राबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मास्क  बंधनकारक आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी आज शनिवारी पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर ही माहिती दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या […]

ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे हस्ते वंदूरमध्ये साडेसहा कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण….!

अर्चना चव्हाण कोल्हापूर/प्रतिनिधी: संजयबाबा घाटगे‌ व माझा गेली अनेक वर्ष संघर्ष झाला. सहा निवडणूका एकमेकांविरोधात लढलो, त्यामध्ये एकदा ते विजयी झाले व पाचवेळा मी जिंकलो. त्यानंतर एका विशिष्ट वळणावर आम्ही एकत्र आलो आहोत. त्यांच्यावर नियतीने […]

नारी शक्ती पुरस्कारासाठी ३१ जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावेत: जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी: केंद्र शासनाच्या नारी शक्ती पुरस्कारासाठी महिला कल्याणाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या महिला, महिला गट, शैक्षणिक, सामाजिक संस्था यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यासाठी अर्जदाराने आपले अर्ज/ नामनिर्देशन योग्य त्या कागदपत्रासह www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन […]