धरणे तुडुंब… पंचगंगा तिनदा पात्राबाहेर; तरीही कोल्हापूरकरांना एक दिवसाआड पाणी!

कोट्यवधींच्या जलयोजनांचे नेमके झाले काय? शहरवासीयांचा संतप्त सवाल; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह कोल्हापूर|प्रतिनिधी, एकीकडे धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत, पंचगंगा नदीने तीन वेळा पात्र ओलांडले आहे आणि सर्वत्र मुसळधार पावसाची परिस्थिती आहे; मात्र दुसरीकडे […]

“महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश; कोल्हापूरला जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाची मंजुरी”

कोल्हापूर | प्रतिनिधी :राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान सिंचन भवन येथे त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यसभा खासदार धनंजय महाडिकयांच्या मार्गदर्शनाखाली राधानगरी तालुक्यातील विविध सिंचन व विकासकामांबाबतचे सविस्तर निवेदन मंत्री […]

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचा १९ वा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

कोल्हापूर, प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ गार्गीजचा १९ वा पदग्रहण सोहळा डिस्ट्रिक्ट ३१७० चे इन्स्टॉलिंग ऑफिसर पीडीजी रो. नासिर बोरसदवाला यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नव्या कार्यकारिणीने सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि महिला […]

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! खासदार “धनंजय महाडिक” यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश

सेलक्युअर कॅन्सर सेंटर आणि सनराईज हॉस्पिटल यांचा केंद्रीय शासकीय आरोग्य योजना (CGHS) अंतर्गत समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील दोन लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना  आता कोल्हापुरातच उपचाराची सुविधा […]

मुंबईतील अतिवृष्टीचा रेड अलर्ट : मंत्रालयासह सरकारी कार्यालयांना अर्धा दिवस सुट्टी;
खासगी कार्यालयांना 'वर्क फ्रॉम होम'चा सुचना

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, ८० ते ९० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने महत्त्वाचा […]

जनतेच्या विश्वासाला न्याय देणारे नेतृत्व; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त विकासकामांना उजाळा

कोल्हापूर, प्रतिनिधी :  जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासाला मिळालेली गती आणि लोकाभिमुख प्रशासनाची चर्चा सर्वत्र होत आहे. आरोग्य क्षेत्रात शासकीय रुग्णालयांच्या सुविधा […]

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

३७ वर्षांच्या उल्लेखनीय सेवेला राष्ट्रीय स्तरावर गौरव; ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स’कडून ऑगस्टमध्ये सन्मान विशेष वृत्त दि. २९ : महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या विद्युत क्षेत्रातील तब्बल ३७ वर्षांच्या उल्लेखनीय कार्याची देशपातळीवर दखल […]

शाहू छत्रपती फाऊंडेशनतर्फे आयोजित
शाहू विचारांचा जागर करत शिक्षक, पत्रकारांचा गौरव

  कोल्हापूर | प्रतिनिधी “पुणे हे विद्येचे माहेरघर’ ही रूढ संकल्पना इतिहासाच्या कसोटीवर पूर्णपणे खरी ठरत नाही. कारण पुण्यात शिक्षणाची दारे मुख्यत्वे अभिजनांसाठी खुली होती; तर संस्थानकाळात राजर्षी शाहू महाराजांनी तब्बल ८० टक्के बहुजन समाजाला […]

महावितरणचा अजब कारभार सूचना न देता स्मार्ट मीटर बसविल्याचा आरोप;
नादुरुस्त मीटर, अवाजवी बिले आणि कार्यालयातील टोलवाटोलवीमुळे ग्राहकांचा संताप शिगेला

कोल्हापूर | प्रतिनिधी परिसरातील शेकडो वीज ग्राहकांना अचानक वाढीव वीजबिले आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नियमितपणे काहीशे रुपयांचे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना अचानक दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत बिले प्राप्त झाल्याने अनेक कुटुंबांचे मासिक […]

आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याची जबाबदारी, पण सुविधा अजूनही अपुऱ्या कोल्हापूरच्या खेळाडूंना हवी कुस्तीचे सुवर्णपदक.

* संपादकीय * कोल्हापूर ही मल्लांची भूमी, फुटबॉलची पंढरी आणि असंख्य गुणवंत खेळाडू घडविणारी मातृभूमी म्हणून देशभरात ओळखली जाते. या भूमीने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले. मात्र आजही आधुनिक क्रीडा सुविधा, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षण […]