करवीर पोलिसांना दोन गांजा विक्रीत्यांची मुस्ख्या आवळण्यात यश, ४ किलो १४४ ग्रॅम गांजा जप्त

Media control news network पोलिसांची धडक मोहीम पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर, यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात व शहरात अमली पदार्थ (गांजा) विक्री करणाऱ्यांची शोध […]

डॉ. शोभा चाळके साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित ….

तासगाव (प्रतिनिधी) : कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका, संवाद प्रकाशनाच्या प्रकाशिका आणि श्री छत्रपती शहाजी महाविद्यालयाच्या इंग्रजी विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. शोभा चाळके यांना शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व साहित्यिक डॉ. माणिकराव साळुंखे, शिवाजी विद्यापीठाचे […]

केंद्रीय मंत्री नामदार ज्योतिरादित्य सिंधिया यांचे, खासदार धनंजय महाडिक यांनी केले स्वागत

कोल्हापूर, दि. केंद्रीय मंत्री नामदार ज्योतिरादित्य सिंधिया कोल्हापूर दौऱ्यावर आले होते.  रविवारी रात्री नामदार सिंधिया यांनी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची सदिच्छा भेट घेतली. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे व केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे […]

-‘श्री व्हिजन प्रोडक्शन निर्मित ‘वहिवाट’ हा मराठी चित्रपट सात फेब्रुवारीपासून…

कोल्हापूर २२ – श्री व्हिजन प्रोडक्शन निर्मित ‘वहिवाट’ हा मराठी चित्रपट सात फेब्रुवारी २०२५ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे निर्माता व दिग्दर्शक डॉ. संजय तोडकर यानी आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर एका छोट्याशा […]

इथल्या” प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी प्रशांत शेडगे यांची निवड; शेडगे यांचे अभिनंदन,

  मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क/ विशेष प्रतिनिधी : समाजाचे प्रश्न मांडणारे, निर्भिड, निःपक्ष पत्रकार प्रशांत शेडगे यांची नुकतीच एकमताने निवड पनवेल “इथल्या”प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. याबद्दल शेडगे यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांना […]

कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचे १८/१९ तारखेला शहाजी कॉलेज दसरा चौक येथे भव्य प्रदर्शन

कोल्हापूर: निसर्गात कंदमुळे देणाऱ्या अनेक वनस्पती आहेत अनेक कंदमुळांच्या वनस्पती या रानावनात, जंगलात वाढतात. अशा रानकंद वनस्पतींबाबतचे पारंपरिक ज्ञान वनवासी, आदिवासी आणि कोकणवासीयांच्याकडे आहे. अशाप्रकारच्या विविध रानकंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती शहरवासियांना […]

जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम यांच्या प्रयत्नाला यश..

  Media control news network  मिरज वॉर्ड क्रमांक ५ मधील बरेच वर्ष प्रलंबित असलेला आणि पावसा मध्ये वाहून गेलेला मिरज ओढा पाणंद रस्त्यावरील पूल बांधण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित […]

आगळ्या नवरा-नवरीची वेगळी लव्हस्टोरी, २० डिसेंबरला उडगडणार ‘हे’ गुपित

  शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा सिनेमा येत्या २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हे पोस्टर पाहून […]

रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने आयोजित यामिनी प्रदर्शन महिलांसाठी उत्कृष्ट,प्रदर्शनास नेहमीच सहकार्य राहील – आमदार जयश्री जाधव 

सह, संपादक : कोमल शिवाजी शिंगे   दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी या प्रदर्शनाचे. दरवर्षीच्या वाढत्या प्रतिसादामुळे रोटरी क्लब ऑफ गार्गीजने यावर्षीही अकरावे प्रदर्शन 20,21 व 22 सप्टेंबर 2024 रोजी विक्टोरिया हॉल, […]