मा. ना. श्री. अजित पवार, उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा रविवार, दिनांक १० सप्टेंबर, २०२३ रोजी कोल्हापूर दौरा असा…

 मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क मा. ना. श्री. अजित पवार, उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा रविवार, दिनांक १० सप्टेंबर, २०२३ रोजी कोल्हापूर दौरा असा… मोटारीने प्रयाण, कावळा नाका कोल्हापूर येथे आगमन ०३.३० नंतर स्वागत (मा. ना. […]

नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे लोकसेवा हक्क आयोगाच्या सेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचवा,
लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क पुणे, दि.३१:- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यान्वये राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार मिळाला आहे. या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करतानाच नागरिकांना घरपोच सेवा देण्यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे ऑनलाईन पद्धतीने […]

सोनी सबवरील वंशज मालिकेत युविका महाजनांच्या ऑफिसमध्ये एक महत्त्वाचा सौदा करून आपली क्षमता सिद्ध करू शकेल का?..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क सोनी सबवरील वंशज मालिकेत एका श्रीमंत व्यावसायिक कुटुंबातील संघर्ष, राजकीय डावपेच आणि गुंतगुंतीची नाती यामध्ये गुंफलेल्या कथानकाने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. कथा उलगडत जाताना, महाजन कुटुंबातील एक धडाडीची तरुणी युविका (अंजली […]

जगात आशेची निर्मिती करा…. हे बोधवाक्य घेऊन साजरा होणार रोटरीचा पदग्रहण सोहळा..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क   कोल्हापूर दि. 8 : रोटरी डिस्ट्रिक्ट (3170) चे नवनिर्वाचित डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. नासिर बोरसादवाला यांचा पदग्रहण सोहळा, रविवार दिनांक 9 जुलै 2023 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख […]

ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी तात्काळ जागा उपलब्ध करुन द्या : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : ख्रिश्चन समाजाला दफनभूमीसाठी जागा मिळावी, अशी अनेक वर्षांची ख्रिश्चन समाज आणि संघटनांची मागणी आहे. याकरिता आंदोलनेही झाली. ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी ब्रम्हपुरी येथील जागा आरक्षित करण्यात आली होती परंतु सदर ठिकाणी अडचणी निर्माण होत […]

टाकाऊ संगणकीय साहित्यापासून नवी मुंबईच्या आकर्षक नकाशाची थ्री आर अंतर्गत निर्मिती

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क पुर्वेकडील सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि पश्चिमेकडील खाडीकिनारा यामध्ये वसलेले नवी मुंबई शहर सुनियोजित बांधणीचे आधुनिक शहर म्हणून नावाजले जाते. 109.59 चौ.कि.मी. क्षेत्रात विस्तारलेली नवी मुंबई दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, वाशी, नेरुळ, […]

सत्तारूढ आघाडीचे उमेदवार जाहीर….!

कोल्हापूर : राजाराम कारखाना निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस होता. राजाराम कारखाना कार्यस्थळावर सत्तारूढ छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांची […]

मध, रेशीम, शेळीपालनासाठीच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी राज्यात आदर्श निर्माण करावा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : नाबार्डच्या पुढाकाराने भुदरगड तालुक्यातील पाटगाव येथे मध उद्योगासाठी, चंदगड तालुक्यातील बसरगे येथे रेशीम उद्योगासाठी तसेच हातकणंगले तालुक्यात शेळीपालन यासाठी जिल्ह्यात तीन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात येत आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून तीनही उद्योग […]

गगनबावडा येथील शासकीय निवासी शाळेत कला व क्रीडा अविष्कार कार्यक्रमाचे आयोजन….!

कोल्हापूर : समाज कल्याण अंतर्गत असणाऱ्या शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविले जातात. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच क्रीडानैपुण्य विकसित होण्यासाठी कला व क्रीडा अविष्कार या […]

आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे…!

Breaking News  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर केंद्रीय तपास यंत्रणेचा सकाळी ६ वाजता छापा टाकला. साखर कारखाना घोटाळा प्रकरणी हि चौकशी करण्यात येत असल्याची माहिती […]