सावनी रवींद्रच्या आवाजातील ‘उदो अंबाबाई’ गाण्याने यंदाची नवरात्र केली स्पेशल

कोल्हापूर/प्रतिनिधी यंदाच्या नवरात्रीत राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रविंद्रच्या आवाजात स्वरबद्ध झालेलं ‘उदो अंबाबाईचा’ हे गोंधळ गीत विशेष गाजताना दिसत आहे . ‘गौराई आली घराच्या भरघोस प्रतिसादानंतर करवीरवासीनी अंबाबाईचा महिमा सांगणार गोंधळ गीत ‘उदो अंबाबाईचा’ने महाराष्ट्रभर […]

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना जिल्ह्यातील १९ हजार ५४ ग्राहक झाले स्वावलंबी

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२४: प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत महावितरण कोल्हापूर जिल्ह्यातील १९ हजार ५४ ग्राहक विजेबाबत स्वावलंबी झाले आहेत. त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेलच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात ७० लाख ३५ हजार युनिट वीज निर्मिती […]

इंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशनतर्फे ८ सप्टेंबर रोजी शिक्षकांच्या कार्याचा गौरव होणार..

 शिक्षक दिनाचे औचित्य साधून इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन कोल्हापूर तर्फे दरवर्षी मुख्याध्यापक शिक्षक यांचा सत्कार आयोजित केला जातो.याही वर्षी येत्या ८ सप्टेंबर रोजी हॉटेल सयाजी येथे हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शिक्षण […]

जिथे मी थांबतो, तिथे विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतो : मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

जिल्हा प्रतिनिधी : कुणाल काटे रविवार हा लोकसभा निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे इचलकरंजी येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील माने यांची प्रचार रॅली व प्रचार समारोप सभा आयोजित करण्यात आली होती. इचलकरंजी येथील शिवतीर्थावर महाराष्ट्राचे […]

जब तक सुरज चांद रहेगा, तब तक संविधान नही बदलेगा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  विशेष जिल्हा प्रतिनिधी :- कुणाल काटे ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय. येथील खासदार व आमदारांचे काम बोलतय, त्यामुळे या मतदारसंघांमध्ये झालेल्या विकास कामांची पोच पावती म्हणून धैर्यशील माने ना पुन्हा निवडून द्या, असे […]

हुपरी येथील ऐतिहासिक हुतात्मा स्मारक च्या भव्य मैदानावर आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारार्थ

विशेष जिल्हा प्रतिनिधी :कुणाल काटे कोल्हापूर हुपरी :- हुपरी येथील ऐतिहासिक हुतात्मा स्मारक च्या भव्य मैदानावर आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मा. श्री. खासदार धैर्यशिल माने यांच्या निवडणूक प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन […]

दादा तुम्ही वाळवा व शिराळा तालुक्यातील मतांची चिंता करू नका: सत्यजित देशमुख

विषेश प्रतिनिधी: कुणाल काटे वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी येथे लोकसभा निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न झाली. आज पर्यंत कधीच मिळालेला नाही इतका 3 कोटी रुपयांचा विकास निधी धैर्यशील दादा माने यांच्या माध्यमातून या बहादूरवाडी गावाला मिळाला […]

रक्ताचा कण, जीवनाचा क्षण देशासाठी देणाऱ्या मोदींकडे देश सोपवा : देवेंद्र फडणवीस

विशेष प्रतिनिधी : कुणाल काटे 26 पक्षांची खिचडी इंडिया आघाडीच्या नावाने तयार झाली आहे. पण यांचा उमेदवार कोण? हेच अजून ठरलं नाही. देशाचं नेतृत्व ठरवण्याची ही निवडणूक आहे. रक्ताचा कण, जिवणाचा क्षण देशासाठी देणाऱ्या मोदींच्या […]

माघार नव्हे..! ही तर नवी सुरुवात चेतन युवा सेतू “व्हिजन” लवकरच, डॉ. चेतन नरके

कोल्हापूर प्रतिनिधी :  कुणाल काटे काही अपरियार्ह राजकीय आणि सामाजिक कारणामुळे लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहे. मात्र, निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला अथवा उमेदवाराला पाठींबा देणार नसल्याची घोषणा थायलंड देशाचे वाणिज्य सल्लागार, युथ बँकेचे चेअरमन आणि […]

श्री क्षेत्र आदमापूर येथे बाळूमामाच्या भंडारा यात्रेत घेतला हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ..

कोल्हापूर प्रतिनिधी : कुणाल काटे महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता.भुदरगड) येथे जगाचे मालक श्री.सद्गुरू बाळूमामांच्या भंडारा यात्रेत हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा महाप्रसाद तयार करण्यासाठी ११ टन तांदूळ, ५ टन […]