कोरोनाच्या वाढत्या प्रसारा बाबत कोल्हापूर जिल्ह्यांत कडक उपाय योजना करावीकोल्हापूर नागरी कृती समिती ची मागणी
मा.उद्धवजी ठाकरे सोा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य निवेदन द्वारा मा.भाऊसाहेब गलांडे निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना सादर कोल्हापूर विशेष प्रतिनिधी नियाज जमादार : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कारण परत जिल्ह्यातून लोक मोठ्या संख्येने कोल्हापुरात येत […]









