जिल्ह्यातील १५ निवारागृहांमध्ये राज्यातील २२२ तर परराज्यातील ५९५ : जिल्हाधिकारी देसाई
कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : जिल्ह्यातील १५ निवारागृहांमध्ये राज्यातील २२२ आणि परराज्यातील ५९५ अशा एकूण ८१७ जणांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार […]









