जिल्ह्यात ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ बनविणार : पालकमंत्री सतेज पाटील.

हेक्टरी १२५ टनापर्यंत ऊस उत्पादन वाढवून राज्यासमोर आदर्श निर्माण करुया ऊस उत्पादकता वाढ अभियानासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १ कोटींचा निधी देणार ऊस संशोधक, कारखान्यांचे कार्यकारी संचालक, कृषी विभाग व बँक अधिकारी तसेच शेतकऱ्यांच्या सुचनांचा विचार […]

फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा सर्व ग्रामपंचायतींना जनजागृती करण्याचे आव्हान : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण.

विशेष वृत : जावेद देवडी (उपसंपादक) फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा मोठा निर्णय कोल्हापूर जिल्हा परिषदेने घेतला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत एकूण १०२९ ग्रामपंचायती आहेत. महाराष्ट्र शासन पुरस्कृत वसुंधरा कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी […]

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने ‘माझी वसुंधरा’ कार्यशाळा संपन्न

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि.30, राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत सुरू झालेल्या माझी वसुंधरा अभियान 2.0 ची कार्यशाळा दिनांक 29 ऑक्टोबर रोजी राजर्षी शाहू सभागृहात घेण्यात आली. कार्यशाळेची सुरुवात दीपप्रज्वलनाने व पर्यावरण […]

वडगाव पोलसांची बेधडक कामगिरी, व्यापा-यास पाच लाखांची खंडणी मागणा-या आरोपीस शिताफीने केली अटक

विशेष वृत्त : जावेद देवडी वडगाव पोलसांची बेधडक कामगिरी, शहरातील व्यापा-यास पाच लाखांची खंडणी मागणा-या आरोपीस शिताफीने केली अटक वडगांव पोलीस ठाणे गु.र.नं.573/2021 भा.द.वि.स.क.384 प्रमाणे गुन्हा दाखल. वडगाव शहरातील व्यापाऱ्यास आरोपी याने 5 लाख रुपयेची […]

पोलीसांनी अवघ्या आठ तासात निर्घृण खुनाचा केला उलघडा स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा, कोल्हापूर, पथक इचलकरंजी यांची विशेष कारवाई.

विशेष वृत्त : मार्था भोसले इचलकरंजी दि २४ सकाळी ०९.३० वा चे दरम्यान अज्ञात व्यक्तीचा खुन झाल्याची वर्दी शहापूर पोलीस ठाण्यास मिळताच घटनास्थळी पोलीस फोजपाटयासह पोचली प्राईड इंडिया ते सांगले मळा जाणारे शेतातील कच्च्या रोडवर, […]

हायवेवर प्रवासी व वाहनांना अडवून धारधार हत्याराने धाक दाखवून लुटमार करणार्या चार चोरट्यांना शाहूपुरी पोलिसांनी केले जेरबंद

विशेष वृत्त : जावेद देवडी शाहूपुरी ची बेधडक कामगीरी १५/१०/२०२१ रोजी रात्रीच्या सुमारास एम.आय.डी.सी, येथे काम करणा-या २१ वर्षीय युवक रात्री ००-३० वा. तावडे हॉटेल येथून त्याचे राहते घरी बापट कॅप येथे जात होता. त्यावेळी […]

“व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी जीवनमूल्यांची जोपासना महत्त्वाची”. गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन आयोजित व्हर्चुअल मुलाखतीत ना. नितीनजी गडकरी यांचे प्रतिपादन!

विशेष वृत्त: उपसंपादक जावेद देवडी __________________________________________ ————————जहीरात—————————– ___________________________________________ ठाणे,: आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, त्वरित निर्णयक्षमता, उद्यमशीलता या गोष्टी आवश्यक आहेतच पण त्याबरोबरच खरं बोलणे, फसवणूक न करणे, ज्येष्ठांचा आदर, शालीनता, सहजता, पारदर्शिता, मानवता, गुणग्राहकता आणि स्वीकारशीलता […]

विवाहतेचा पाठलाग करून छेडछाड प्रकरणी एकास अटक

क्राईम रिपोर्टर : मार्था भोसले कोल्हापूर: लक्षतिर्थ वसाहत येथील टायपिंग क्लास करून घरी परतणाऱ्या विवहतेचा पाठलाग करून जवळीक साधत विनयभंग केल्याप्रकरणी एकास लक्ष्मीपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली. वैभव तानाजी भापकर (रा. तिसरा बसस्टॉप, फुलेवाडी),असे संशयित […]