माजगाव येथे अवैध उत्खननाबाबत आत्मदहनाचा शेतकरी विलास पाटील यांचा इशारा

राधानगरी प्रतिनिधी:अतुल पाटील माजगाव येथे अवैध उत्खननाबाबत आत्मदहनाचा शेतकरी विलास पाटील यांचा इशारा.     राधानगरी तालुक्यातील माजगाव इथल्या सामाईक शेतीमधील अवैध उत्खनन करुन शेतकरी आणि शासनाची फसवणूक करण्याची घटना घडलीय, संबंधित शेतकरी विलास शाहू […]

राज्यात गुरुवारी नव्या रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्यांचं प्रमाण अधिक, 68 हजार रुग्ण कोरोनामुक्त!

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क राज्यात गुरुवारी नव्या रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्यांचं प्रमाण अधिक, 68 हजार रुग्ण कोरोनामुक्त! महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात 60 हजारांच्यावर नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत […]

शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सत्तारूढ आघाडीला पाठिंबा जाहीर केला.

कोल्हापूर: जावेद देवडी     गोकुळ निवडणुकीच्या हालचालींना आता चांगलाच वेग आला आहे . पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कुरघोडी करत सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीने इचलकरकरंजी चे आमदार प्रकाश आवाडे आणि शेतकरी […]

गोकुळच्या निवडणुकीत सत्तारूढ राजर्षि शाहू आघाडीला आवाडे गटाचा पाठिंबा….

  कोल्हापूर : गोकुळ दुध संघाचं काम अत्यंत व्यवस्थित आणि सुरळीत सुरू आहे. सहकार क्षेत्रातील एक आदर्श संस्था म्हणून गोकुळ दुध संघ देशभर नावाजला जातो. सत्तारूढ गटाचे नेते आमदार पी.एन.पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, ज्येष्ठ […]

जिल्ह्यात प्राणवायूचा तुटवडा नाही; सात ठिकाणी जनरेटर प्रकल्प नियोजित : जिल्हाधिकारी

      कोल्हापूर, दि. २४ (जिल्हा माहिती कार्यालयाकडून)– सध्या जिल्ह्यात कोल्हापूर आॕक्सीजनकडून २५ मे टन, बेल्लारी येथून १२ मे टन लिक्विड ऑक्सिजन, व जिल्हयातील इतर प्रमुख रेफिल्रर कडून वायुरूपात प्राणवायूचा पुरवठा सुरु आहे. याशिवाय […]

कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणजे..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणजे निवृत्त पोलीस उपायुक्त, मा. शेषराव सूर्यवंशी   मार्च १९८३ मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून राज्य पोलिस सेवेत रुजू झाले आणि वेगवेगळ्या क्षमतेखाली समाजाची सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली. […]

रेमडेसिवीरचा काळाबाजार : एलसीबीने आवळल्या दोघांच्या मुसक्या,

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोरोनाच्या संकटात संपूर्ण जिल्ह्यात दररोज सात हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सची जिल्ह्याला गरज आहे . मात्र जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडे सध्या एकदेखील इंजेक्शन शिल्लक नाही .मात्र जिल्ह्यात काळा बाजार करून भरमसाठ दराने हे इंजेक्शन विकणारी समांतर […]

गोकुळ सत्तारूढ गटाच्या उमेदवार घोषणेवेळी सोशल डिस्टनसिंग नियमांची पायमल्ली : नेत्यांच्या तोंडावर मास्क ; पण कार्यकर्त्यांची तोबा गर्दी…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क गोकुळ दूध संघाच्या तीन मे रोजी होणाऱ्या निवडणुकी साठी माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी एन पाटील आणि ज्येष्ठ संचालक माजी अध्यक्ष अरुण नरके यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडीने आपल्या उमेदवारांच्या नावाची […]

ठरावधारक आणि सभासद सत्तारुढ गटासोबत, विजय निश्चित चेतन नरके, सदानंद हत्तरकी, शौमिका महाडिकांना उमेदवारी: महाडिक

कोल्हापूर: स्नेहा शिंगे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी सत्तारुढ गटाने उमेदवारांची यादी घोषित केली. विद्यमान चेअरमन रवींद्र आपटे यांच्यासह तब्बल १२ संचालकांना पुन्हा उमेदवारीची संधी दिली आहे. गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके […]

रास्त भाव धान्य दुकानदार विमा कवच यासाठी शासनाकडे निवेदन निर्णय न झाल्यास राज्यातील सर्व धान्य दुकानदार 1 मे 2021 पासून सर्व धान्य वितरण थांबवण्याचा ईशारा

महाराष्ट्र राज्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदार यांचे प्रतिनिधित्व करणारी अखिल महाराष्ट्रात स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांच्या सूचनेनुसार दिनांक 1 मे 2021 पासून आम्ही कोल्हापूर शहरातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदार […]