कोरोनाला घाबरू नका, कोरोनाबद्दल घरबसल्या मिळवा मोफत मार्गदर्शन

हेल्पलाईन 9555990088; www.kolhapurcovid19care.com मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : जिल्ह्यातील नागरिक घरबसल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेबाबत त्वरित व्हीडीओ कन्सल्टेशनद्वारे तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेवू शकतात. टेलीमेडिसीन या प्रणालीद्वारे 9555990088 या कोविड-19 हेल्पलाईनवर तसेच www.kolhapurcovid19care.com वर डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे […]