गडमुडशिंगीत ग्रामपंचायत सदस्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : कोरोना महामारीच्या उच्चाटनासाठी देशभर लॉक डाऊन सुरू असल्यामुळे ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये म्हणून ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र तानाजी यशवंत, अश्विनी जितेंद्र यशवंत व त्यांच्या परिवाराकडून गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे प्रापंचिक […]