कर्नाळ येथील एक जण कोरोना बाधित : जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी
सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : मिरज तालुक्यातील कर्नाळ येथील एक जण सातारा येथे आजोळी आजी वारल्याने गेले होते. त्या ठिकाणी त्यांचे मावसभाऊ मुंबईहून आले होते. त्या घरात सातारा येथील एक व्यक्ती कोरोना बाधित झाल्याचे सातारा येथील […]









