सांगलीत आढळले आणखी १० कोरोना बाधित रुग्ण

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : सांगली जिल्ह्यात नव्याने १० कोरोना बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३६९ झाली आहे त्यातील तीन रुग्णांची स्थिती चिंताजनक आहेत. सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस […]

१ बंधारा पाण्याखाली कोयनेतून २१११ क्युसेक विसर्ग

मिडिया कंट्रोल न्यूस नेटवर्क  (जिल्हा माहिती कार्यालयाकडून) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात  ६९.७२  दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार कोयना धरणातून २१११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  पंचगंगा नदीवरील इचलकरंजी हा १ बंधारा […]

जगातल्या सर्वांत मोठ्या प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर राज्यात होत असून त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होत आहे. या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्रात जगातली सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल केली […]

शववाहिकेमध्ये शव ठेवल्यानंतर नातेवाईकांनाही शेववाहिकेला धक्का मारण्याची वेळ येते तेव्हा……..

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : मा. मदन भाऊ पाटील युवा मंच सांगली जिल्हा यांच्यातर्फे भीक मांगो आंदोलन सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेची शववाहिका वारंवार बंद पडत असून, सांगली मिरज आणि कुपवाड मधील जनतेच्या भावनेशी खेळ […]

मा. भिमराव कृष्णा बेंगलोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज शहर यांच्या वतीने महावितरणाला निवेदन

मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : लॉकडाउनच्या काळातील वाढीव वीज बिल माफ करण्यात यावे, यासाठी महावितरण विभाग मिरज येथे मा. भीमराव कृष्णा बेंगलोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज शहर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. […]

पूरग्रस्तांसाठी लखोटा पद्धतीने काढलेला भोजन ठेक्याची फेरनिविदा काढण्यासंदर्भात भाजपा कडून आयुक्तांना निवेदन

सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे  : महापुराच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून महापालिका प्रशासनाने स्थलांतरित पूरग्रस्तांसाठी जो भोजन ठेका लखोटा पद्धतीने काढलेला आहे. या भोजन ठेक्याला विरोध नसून,  तो स्थलांतरित पूरग्रस्तांच्या हिताचा व आवश्यक आहे. पण या […]

मिरजेत अमृत योजनातून पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने नागरिकांना दिलासा

मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : मिरजेतील पाण्याची अमृत योजना आता अखेर पूर्णत्वास येत असल्याचे दिसत आहे . प्रभाग क्रमांक ४ मधील विस्तारित भाग असलेल्या मालगाव रोड भागातील अमृत योजनेचे काम आता ८० टक्के झाले […]

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनावर चांगले नियंत्रण असून ॲन्टीजेन टेस्ट आणि संस्थात्मक अलगीकरणावर भर द्या : गृहमंत्री अनिल देशमुख

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : जिल्ह्यातील ग्रामसमिती, प्रभागसमिती, लोकप्रतिनिधी, प्रशासन या सर्वांनी मिळून कोरोनावर चांगले नियंत्रण ठेवले आहे. त्याबाबत पुढील काळातील नियोजन आणि त्याबाबतची योग्य तयारीही ठेवली आहे. तासाभरात अहवाल मिळणाऱ्या ॲन्टीजेन टेस्ट सुरू करून संस्थात्मक […]

कोल्हापुरातील नाभिक समाजाला आमदार चंद्रकांत पाटील यांची साहित्यरूपी मदत

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : तीन     महिन्यापासून व्यवसाय बंद असल्याने आर्थिक विवंचेनेत असलेल्या नाभिक व्यवसायिकांना भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मा. आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी साहित्यरूपी मदतीचा हात दिला आहे. सँनिटायझर, अँपरन, मास्क, […]

प्रशासन व ग्रामसमित्यांनी अधिक दक्ष राहा : मंत्री हसन मुश्रीफ

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : कोरोनाचा धोका संपलेला नाही, उलट तो वाढतच आहे. जुलै महिन्यात तर कोरोनाचा उद्रेक होण्याची चिंता तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासन आणि ग्रामदक्षता समित्यांनी अधिक दक्षतेने काम करा, अशी सूचना […]