एम.आय.एम,डी.पी.आय व पुरोगामी दलित महासंघ यांच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : कोल्हापूर येथे आरक्षणाचे जनक राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या १४६ व्या जयंती निमित्त  एम.आय.एम, डी.पी.आय, मुस्लिम सेना,पुरोगामी दलित महासंघ यांच्या कडून  विनम्र अभिवादन करण्यात आले. दरम्यान डी.पी.आय प्रदेश अध्यक्ष […]

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल होणे गरजेचे : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सतीश चव्हाण : सामाजिक न्यायचे पुरस्कर्ते, लोककल्याणकारी राजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १४६ वी जयंती निमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.  कोरोना व्हायरसच्या संकटामुळे ही जयंती […]

लोककल्याणाचा वसा हा शाहू महाराजांचा अनुयय : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रवी जगताप : लोक -कल्याणाचा वसा आणि वारसा हा शाहू महाराजांचा अनुयय आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. राजर्षींच्या विचार आणि कृतीचे आचरण केल्यास स्वतःसह लोकजीवनही समृद्ध बनेल, असेही […]

स्वरा फौंडेशन व मायभूमी फौंडेशन यांच्या वतीने वृक्षारोपण करून केली लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी :  कोमनपा आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी  व महापौर निलोफर आजरेकर  यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वरा फौंडेशन मार्फत वृक्षरोपण आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी व महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते झाले.     यावेळी नगरसेवक शेखर […]

रेशन दुकानदारांची कमिशन वाढ विचाराधीन असून लवकरच निर्णय तर पाणी पुरवठा संस्थांच्या ठिबक कार्यक्रमाबाबत प्रस्ताव द्या : डॉ. विश्वजित कदम

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी  : रेशन दुकानदारांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ करणे विचाराधीन असून लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा संस्थांनी मोठ्या प्रमाणात ठिबक कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचबरोबर क्षारपड विकास सहकारी […]

राजर्षी शाहूंचे विचार जगाला प्रेरणादायी : पालकमंत्री सतेज पाटील

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे संपूर्ण देशाला समतेचा संदेश देणारे लोकराजे होते. राजर्षी शाहूंचे विचार आणि कार्य केवळ देशालाच नव्हे तर जगालाही प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज […]

१ बंधारा पाण्याखाली तर कोयनेतून २१६७ क्युसेक विसर्ग

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालय) :  जिल्ह्यातील राधानगरी धरणात ६३.९१ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार कोयना धरणातून २१६७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील-इचलकरंजी हा १ बंधारा पाण्याखाली आहे. […]

भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे नेहरूनगर येथील नागरिकांनी डॉ. विजय पाटील यांना दिले निवेदन

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : प्रभाग क्र ५९ नेहरु नगर मध्ये वाढलेल्या भटकी कुत्री यांचा नागरिकांना त्रास होत आहे या विरोधात आज या भागातील नागरिकांनी आवाज उठविला. नेहरू नगर मध्ये महानगरपालिकेचे निर्बीजी केन्द्र प्रभाग क्र.५९ […]

शिव वाहतूक सेना सांगली जिल्हा च्या वतीने मिरज शास्त्री चौक येथील मुजवले खड्डे

मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : मिरज शहर शास्त्री चौक येथे वारंवार खड्डे पडतात तरी सुद्धा महानगर पालिका लक्ष देत नाही हे लक्षात आल्यावर शिव वाहतूक सेना व मिरज शहर वाहतूक शाखा रस्त्यावर उतरून सामाजिक […]

पडळकर माफी मागा अन्यथा कोल्हापूरी हिसका दाखवू : राष्ट्रवादीचा इशारा

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर :  आपली लायकी आणि कुवतीपेक्षा जास्त वायफळ बडबड करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी तातडीने शरद पवारसाहेबांची माफी मागावी अन्यथा त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवू , असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला […]