करवीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने जीवनगौरव व करवीर भूषण पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी संतोष पवार पत्रकार हे समाजप्रबोधनाचे विधायक व्यासपीठ असून पत्रकारांनी वृत्तमुल्यांशी निष्ठा ठेवून समाज हिताचे व्रत जोपासून जागल्याच्या भूमिकेतून गैरप्रवृती विरोधात आसूड ओढावेत असे परखड मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.जालिंदर पाटील यांनी व्यक्त केले […]









