सैन्याधिकारी आई-वडिलांच्या मुलीची एक आगळी वेगळी देशसेवा…!

MEDIA CONTROL ONLINE कार्तिकी, वय वर्ष अवघं १७, इयत्ता बारावीची विद्यार्थिनी. इथपर्यंतची ही ओळख सर्वसाधारणपणे इतर विद्यार्थ्यांचीही बऱ्यापैकी अशीच असू शकते.  मात्र कुमारी कार्तिकी संतोष महाडिक या मुलीची ओळख इतरांपेक्षा नक्कीच वेगळी आहे, सर्वांना प्रेरणादायी […]

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राज्य संपर्क प्रमुखपदी सागरराज बोदगिरे यांची निवड..!

पुणे/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राज्य संपर्क प्रमुखपदी सागरराज जगन्नाथ बोदगिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी याबाबचे अधिकृत पत्र दिले.All India Journalist association चे […]

फ्युचर फाउंडेशन अकॅडमीचा निरोप समारंभ उत्साहात साजरा….!

मिरज/प्रतिनिधी: मिरज येथील फ्युचर फाउंडेशन अकॅडमी येथे दि २१-०७-२०२२ रोजी बारावीचे विद्यार्थी व नीट ची परीक्षा दिलेले विद्यार्थी यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वैभव गायकवाड, डॉक्टर नेहा भोसले, […]

‘गुजराती गेला तर मुंबई संपेल!’ राज्यपालांच्या वक्तव्यावरून राज्यात नवीन वाद…!

MEDIA CONTROL ONLINE  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी त्यांनी मुंबईच्या निमित्तानं मराठी माणसावर निशाणा साधला आहे. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराती समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे. जर गुजराती […]

वडिल-मुलाच्या नात्यावर प्रकाश टाकणारा “”एकदा काय झालं”” चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : गोष्ट कोणाला नाही आवडतं. प्रत्येकाला गोष्ट ऐकायला किंवा सांगायला आवडते. आपली, आपल्या आसपासच्या प्रत्येक व्यक्तीची काही ना काही गोष्ट असते. अशाची एक गोष्ट घेऊन अभिनेता सुमित राघवन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वडिल आणि […]

भविष्यात डिजिटल मीडिया हा माध्यमांमध्ये सक्षम पर्याय म्हणून उदयास येईल : जिल्हाधिकारी राहुल रेखावार..!

कोल्हापूर/प्रतिनिधी: डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची सदिच्छा भेट घेतली. संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य : प्रमोद मोरे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष: सुहास पाटील,जिल्हासचिव: मदन अहिरे, महान्यूजचे रितेश पाटील, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख: वैभव प्रधान,नाज […]

कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. ओबीसी प्रवर्गासाठी २२ जागा (यामधील महिलांसाठी ११ जागा) व सर्वसाधारण महिलांसाठी २९ जागांसाठी केशवराव भोसले नाट्यगृहात सोडत काढण्यात आली.

डॉ. दयानिधी यांनी स्वीकारला सांगली जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार…!

 सांगली/प्रतिनिधी :सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. दया निधी यांनी स्वीकारला कार्यभार. दया निधी यांची काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती.आजच त्यांनी आपला कार्यभार स्वीकारला. डॉ. अभिजीत चौधरी हे यापूर्वी सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.

५ ऑगस्ट पासुन दे धक्का २’ प्रेक्षकांच्या भेटीस….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘दे धक्का २’ हा चित्रपट ५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे .काही चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडत नाहीत तर चाहत्यांच्या […]

शिवाजी विद्यापीठात ऑनलाईन पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न…!

अजय शिंगे कोल्हापूर / प्रतिनिधी;  शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्यावतीने सुरू असलेल्या पी.जी. डिप्लोमा इन ऑनलाइन जर्नलिझम अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी यावेळी पत्रकारितेशी संबंधित विविध ग्रंथ अध्यासनाचे समन्वयक […]