इस्लामपूर येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहात रिक्त जागेवरविनामुल्य प्रवेश प्रक्रिया सुरू
सांगली : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, इस्लामपूर (कोरे नगर जवळील भाग इस्लामपूर) येथे सन 2024-2025 करीता राज्यातील अनु. जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विजाभज (VJNT), इतर मागासवर्गीय […]









