महावितरणला दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करा : ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महावितरणला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे आदेश राज्याचे उर्जामंत्री, डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले असून ग्राहकांशी रोजचा होणारा संपर्क टाळण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. […]









