शाहूपुरी गुन्हे शोध पथकाला यश : अवघ्या दोन दिवसात सोन्याची अंगठी चोरट्यास अटक
कोल्हापूर शिवाजी शिंगे : शाहूपूरी पोलीस ठाणे गु.र.नं .५२५ / २०२० भादंविस कलम ३८० मधील फिर्यादी रविंद्र कृष्णराव पाटील रा.राजारामपूरी ७ वी गल्ली , कोल्हापूर हे काम करत असलेले मलबार गोल्ड अॅन्ड डायमंड , व्हिनस […]









