नगरसेवक गणेश माळी व त्रिशूल मित्रमंडळ यांच्या वतीने नागरिकांना अर्सेनीक अल्बम ३० व डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप

सांगली/मिरज प्रतिनिधी नजीर शेख : नगरसेवक गणेश माळी व त्रिशूल  मित्रमंडळ वतीने आज प्रभाग ७ मध्ये कोरोना जनजागृती मोहीम घेण्यात आली. यामध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी व रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अर्सेनीक अल्बम ३० हे औषध […]

गांधीनगर परिसरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १९४ वर पोहोचली .

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर (ता. करवीर) परिसरातील पाच गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सतत वाढत असून बुधवारी ती दोनशेच्या टप्प्यात म्हणजे १९४ वर पोहोचली. दरम्यान चिंचवाडमधील एका डॉक्टरचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गांधीनगरमध्ये […]

अवैधरीत्या सुगंधी तंबाखू चा वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात सांगली/ मिरज पोलिसांना यश

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : सांगली पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व सांगली अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा डुबुले यांनी अवैध व्यवसायावर कारवाई करण्यासाठी आदेश दिले आहेत. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप सिंग गिल मिरज यांना गुप्त […]

सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन दरम्यान हे सुरू/बंद राहणार

सांगली/मिरज प्रतिनिधी नजीर शेख : कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने सांगली जिल्ह्यात २२ जुलै रोजीच्या रात्री १० वाजल्यापासून ते ३० जुलै अखेर लॉकडाऊन करण्यात जाहीर करण्यात आले . या लॉकडाऊनमध्ये प्रशासनाने काय सुरू राहणार […]

कोव्हिड काळजी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करा : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर दिनेश चोरगे : कोव्हिड काळजी केंद्र, कोव्हिड समर्पित आरोग्य केंद्रामध्ये सर्व साधनसामुग्री, औषधे, वैद्यकीय उपकरणे, मनुष्यबळ यासह पूर्ण क्षमतेने सुरू करा, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातून सर्व उपविभागीय अधिकारी, […]

महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये पुन्हा लॉकडाऊन तर उर्वरित ग्रामीण भागात जनता कर्फ्यू : पालकमंत्री जयंत पाटील

२२ जुलै रात्री १० पासून लॉकडाऊन व जनता कर्फ्यू सांगली प्रतिनिधी शरद गाडे : जिल्ह्यातील सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये २२ जुलै रोजीच्या रात्री १० वाजल्यापासून ते ३० जुलै अखेर लॉकडाऊन ठेवण्यात […]

दूध उत्पादकांचा प्रश्न सुटणार तरी कधी? : लेखक नवनाथ मोरे

कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकरी, कामगार संकटात आहेत. कोरोनाच्या परिस्थितीमुळे दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याचे समोर करत अनेक ठिकाणी कमी दराने शेतकऱ्यांकडून दुधाची खरेदी केली जात आहे. या विरोधात अखिल भारतीय किसान सभा […]

केडीसीसी बँक खरीप पीककर्ज वाटपात देशात अव्वल ठरली.. बँकेकडून १४२९ कोटी रुपये खरीप पीककर्ज वाटप

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : चालू खरीप हंगाम म्हणजेच २०२०-२१ मध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सबंध देशात अव्वल ठरली आहे. दिलेल्या इष्टांकाच्या २०८ टक्के खरीप पीककर्जाचे वाटप करीत बँकेने हा बहुमान मिळविला आहे. ६८६ […]

कोविड संदर्भात राज्यात १ लाख ९७ हजार गुन्हे दाखल तर ३१ हजार व्यक्तींना अटक

मुंबई प्रतिनिधी तानाजी कांबळे : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ९७ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ […]

इतना सन्नाटा क्यू है भाई ! : लेखक तानाजी सखाराम कांबळे

जग हे पृथ्वीच्या २९% इतक्या, भूपृष्ठावर विस्तारलेल आहे. तर,पाणी हे जगाच्या ७१ टक्के आधिक सभोवताली व्यापले आहे. काही संकटे ही अस्मानी असतात. तर, काही भौगोलिक परिस्थिती वरती विसंबलेल असतात. अशावेळी संकटाच्या गंभीर चक्रविवात सापडल्यास, मानवालाच […]